पत्नीचे अनैतिक संबंध अन् नवऱ्याची तालिबानी शिक्षा…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक व्यक्ती नोकरी निमित्त मुंबईत राहात होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे गावी आल्यानंतर समजल्यावर त्याने पत्नीला झाडाला बांधून तालिबानी शिक्षा दिली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील इब्राहिमपूर गावात ही घटना घडली आहे. यावेळी गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. या […]
अधिक वाचा...चुलतीचे लहान पुतण्यासोबत जुळले प्रेमसंबंध अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका चुलतीचे तिच्या पुतण्यासोबत प्रेमसंबध जुळले होते. दोघांच्या प्रेमाची कुटुंबियांना माहिती समजल्यानंतर विरोध करण्यात आला होता. प्रेमाला विरोध होत असल्याचे समजल्यानंतर दोघांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गोंडा येथे घडली आहे. महिलेच्या आत्महत्येमुळे तिची दोन लहान मुले उघड्यावर पडली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटियाथोक परिसरात राहणारी विधवा महिला (वय ३२) […]
अधिक वाचा...नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश): बापानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमधल्या सिहानी गेट पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एका बापाने आपल्या 14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानंतर आई रुग्णालयात घेऊन गेली होती. यावेळी डॉक्टरांनी […]
अधिक वाचा...वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध! गरोदरपणात लावले पतीने लग्न…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पतीने आपल्याच गरोदर पत्नीचे लग्न आपल्या लहान भावासोबत लावून दिले आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नानंतर काही महिन्यातच वहिनीचे दिरासोबत अनैतिक संबंध सुरू झाले होते. पत्नीचे आपल्या लहान भावासोबत अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर त्याने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. पण नंतर त्याने संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन आपल्या पत्नीचे […]
अधिक वाचा...दिराला शेजारी झोपलेले पाहिले अन् नवरी हादरलीच; दोन महिने…
लखनौ (उत्तर प्रदेश): लग्न झाल्यापासून नवरीला मिठाई खायला दिल्यानंतर नवऱ्यासोबत ती खोलीमध्ये झोपायला जायची. पण, एक दिवस वधूने मिठाई खाल्ली नाही. मध्यरात्रीच्या सुमारास दिर शेजारी झोपायला आल्याचे पाहन तिला धक्काच बसला. संबंधित घटना पिलीभीतमध्ये घडली असून, तिने आपला दिर, पती आणि सासऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने दिर शेजारी झोपायला आल्याचे सांगितले. […]
अधिक वाचा...हॉटेलमधून महिला आणि प्रियकर हातात हात घालून बाहेर पडले अन् समोर…
लखनौ (उत्तर प्रदेश): महिला आणि तिचा प्रियकर हॉटेलमधून हातात हात घालून बाहेर पडले आणि समोर महिलेचा पती आला. नवऱ्याने दोघांना मारहाण करण्यास सुरवात केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गाझियाबाद जिल्ह्यात ही घटना घडली असून, परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. महिला आणि तिचा प्रियकर हॉटेलमधून हातामध्ये हात घालून बाहेर पडले होते. महिलेचा […]
अधिक वाचा...प्रेम! नवरदेवाचा बाप पडला नवरीच्या आईच्या प्रेमात अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): नवरदेवाचा बाप नवरीच्या आईच्या प्रेमात पडला आणि दोघांनी पळ काढल्याची घटना कासगंज परिसरात घडली आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेवाचे वडीलच त्याच्या होणाऱ्या सासूला घेऊन फरार झाल्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी गावातील दोन कुटुंबांनी आपल्या मुला-मुलीचं लग्न निश्चित केले होते. विवाहाची चर्चा सुरू […]
अधिक वाचा...मैत्रिणीच्या छळाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोट समोर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीच्या छळाला कंटाळून एका व्यावसायिकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोजकुमार सोनी (रा. लखीमपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. मृत मनोजकुमार यांचे लखीमपूर येथे दुकान होते. तर त्यांची सीतापूर येथील रहिवासी असलेल्या एका मुलीशी ओळख झाली होती. या मुलीने […]
अधिक वाचा...संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…
लखनौ (उत्तर प्रदेशः : एकाने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्यानंतर आपल्या पाच मित्रांना घरी बोलवले आणि त्यांच्यासोबत दारू प्यायला. यानंतर त्याच्या पाचही मित्रांनी त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रायबरेलीमध्ये घडली आहे. यानंतर पेट्रोल टाकून महिलेला जिवंत जाळण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. चुरुवा गावात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. जितू सिंह याचा […]
अधिक वाचा...लग्न मंडपात प्रियकराचे कृत्य नवरदेव पाहातच राहिला अन् अखेर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळ्यादरम्यान नवरीच्या प्रियकराने स्टेजवर प्रवेश करत नवरीला सिंदूर लावला. अचानक घडलेल्या घटनेमुळे नवरदेवासह उपस्थितांना धक्का बसला. सिंदूर लावणाऱ्या युवकाला लोकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना भदोही येथे घडली आहे. काही वेळातच शांतपणे नवरदेवाने लग्नास नकार दिला. ग्रामस्थांनी लग्नाच्या वरातीतील लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, वरात नवरीशिवायच परतली. सिंदूर लावलेल्या […]
अधिक वाचा...
