युवकाने आत्महत्येसाठी केलेले दृश्य पाहून पोलिसही हादरले…
मुंबई : मिरा रोड येथील कनकीया परिसरात राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरात गॅसचा पाइप तोंडात धरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण दीपक कपाडिया असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करणने स्वयंपाकाच्या गॅसचा पाइप तोंडात धरून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने […]
अधिक वाचा...लोणावळा! अखेर श्रेयाच्या मृत्यूचं गुढ उकललं, तपासात धक्कादायक वळण…
लोणावळा (पुणे): लोणावळ्यातील टायगर पॉईंटच्या 400 फूट खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. श्रेया नरेंद्र पटी (वय १९, रा. मुंबई) असे या युवतीचे नाव असून तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अपघात नसून ती आत्महत्या असल्याचं आता स्पष्ट झाले आहे. मुंबईहून ट्रेकिंगचं निमित्त सांगून आलेल्या श्रेयाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याचा शोध […]
अधिक वाचा...विवाहित महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव…
सोलापूर: विवाहित महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला आहे. या घटनेमुळे करोळे (ता. पंढरपूर) परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मायाक्का ऊर्फ माया विष्णु शिंगाडे (वय २३) असे मृत महिलेचे नाव आहे. १९/०१/२०२६ पहाटे ०५.३० वाजता विष्णु हरिदास शिंगाडे (वय ३० वर्ष, रा. करोळे, ता. पंढरपूर) व त्याची […]
अधिक वाचा...युवतीच्या तळहातावरील मेसेज वाचून पोलिसांचेही मन हेलावले…
नाशिक: युवतीने आपल्या तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असे लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. दीक्षा दत्तू त्रिभूवन (वय २१) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत ाहेत. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील ध्रुवनगरमध्ये राहणाऱ्या दीक्षा हिने घरात कुणीनी नसताना तिने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या […]
अधिक वाचा...नाशिक! वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर युवकाने मृत्यूला कवटाळले…
नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या शुभम बाळासाहेब व्यापारी (वय २१, रा. सिडको, लक्ष्मीनगर, महाले फार्म ) या युवकाने खांडे मळा परिसरातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच व्यापारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाने घेतला जगाचा निरोप…
पुणे : शिक्रापूर येथे पोलिस भरतीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका युवकाने मित्राच्या खोलीत राहण्यास असताना गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील रणजीत साळुंखे यांच्या खोलीवर पोलिस भरती परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातून विरू संजय काळे आणि आदित्य साळेकर हे दोघे युवक आले […]
अधिक वाचा...एकाच खोलीत दोन महिला खेळाडू आढळल्या मृतावस्थेत…
तिरुअनंतपुरम (केरळ): भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) वसतिगृहामध्ये दोन महिला प्रशिक्षणार्थी खेळाडू मृतावस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोघींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. कोलम जिल्ह्यात ही घटना घडली घडली आहे. सँड्रा ए (१८ वर्षे) आणि वैष्णवी व्ही (१५) अशी आत्महत्या केलेल्या खेळाडूंची नावे आहेत. सँड्रा ही १२ वीत शिकत असून ती ॲथलेटिक्सची प्रशिक्षणार्थी […]
अधिक वाचा...नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांच्या तणावातून भाग्यश्रीने उचलले टोकाचे पाऊल…
नंदूरबार : शहादा शहरातील रमकूबाईनगर परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाग्यश्री गौरव चौधरी (वय २९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे निर्माण झालेल्या तणावातून भाग्यश्रीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. भाग्यश्रीने १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. […]
अधिक वाचा...कोल्हापूर! प्रेमी युगुलाची घनदाट जंगलात गळफास लावून आत्महत्या…
कोल्हापूर: एका प्रेमी युगुलाने राधानगरीच्या घनदाट जंगलात एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघकीस आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलीचा आणि एका युवकाचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील ओंकार बरगे नावाच्या युवकाचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही राधानगरी येथील जंगलात गळफास घेतलेल्या […]
अधिक वाचा...सोलापूर! पोलिस पत्नीने शेवटचा मेसेज करून उचललं टोकाचं पाऊल…
सोलापूर: पोलिस पत्नीने मुलांसोबत शेवटचा सेल्फी घेऊन टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अश्विनी सिलसिद्ध सलगर असे पोलिस पत्नीचे नाव आहे. पती रात्री डुटीवर असताना अश्विनी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार समोर आला. त्यानंतर पती कार्यरत असणाऱ्या पोलिस ठाण्यातच या घटनेची नोंद झाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील […]
अधिक वाचा...
