सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीचा मृतदेह पाहून पत्नीने मारली सतराव्या मजल्यावरुन उडी…

बंगळुरु: एका महिला इंजिनीअरने पतीचा मृतदेह पाहिल्यानंतर सतराव्या मजल्यावरुन उडी मारत जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर भानुचंद्र रेड्डी कुंटा (वय ३२, रा. सिद्दीपेट) हे सोमवारी फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुचंद्र यांची पत्नी शाजियाला (वय ३१) यांनी खोलीचं दार […]

अधिक वाचा...

पुणे! आळंदीत चिमुकली आणि वृद्ध महिलेची निर्घृण हत्या…

पुणे : पुणे जिल्ह्यातील आळंदी जवळ असलेल्या केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे एका सहा वर्षांच्या चिमुकलीची गळा आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या वृद्ध महिलेची (वय ७९) डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 1) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी […]

अधिक वाचा...

बीड! प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट; मला खूप मारले, चोरटा म्हटले…

बीड: प्रेमसंबंधांच्या वादातून एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मांजरसुंबा परिसरात घडली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वर याचे नेकनूरजवळील एका गावातील युवतीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल; नोकरी गेली म्हणून…

पुणेः पुणे शहरातील वर्दळीच्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील खाऊ गल्लीत शनिवारी रात्री एका युवकाने नोकरी गेल्याच्या नैराश्यातून स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आदित्य सातपुते (वय ४१) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून, वेळीच मदत मिळाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पती-पत्नीने एकाच झाडाला एकाच दोरीने घेतला गळफास…

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे एका दाम्पत्याने आपल्या शेतात एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय २७) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. मृत जाधव दाम्पत्य हे शिवापूर […]

अधिक वाचा...

पोलिसानं आयुष्य संपवलं; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा…

मुंबई: प्रेयसीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पोलिस शिपायानं आपलं जीवन संपवलं आहे. “जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू,” अशा शब्दांत प्रेयसीच्या आई-वडिलांनी धमकी दिल्यामुळे या पोलिसानं टोकाचं पाऊल उचलले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. भैयासाब भीमराव व्हावळे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे […]

अधिक वाचा...

नाशिक! प्रसिद्ध डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…

नाशिक : प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. मनिषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आरोप झालेल्या डॉक्टर निलेश जेजुरकर यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ते काही काळापासून फरार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! डॉ. स्तुती सोनवणे यांनी लिहिलेली सुसाईड नोटमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख…

मुंबई : डॉक्टर युवतीने प्रियकराच्या त्रासाला आणि बोलण्याला कंटाळून डॉ. स्तुती बजरंग सोनावणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाणे यांनी डॉ. स्तुती बजरंग सोनावणे या युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान (वय 31) याला लोअर परळ येथून पोलिसांनी अटक केली आहे. स्तुतीच्या वडिलांनी दिलेल्या गुन्ह्या मधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर […]

अधिक वाचा...

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून स्तुतीने संपवलं जीवन; मित्र-मैत्रिणीचे टोमणे पाहा…

मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या स्तुती सोनवणे हिने फजल मोहम्मद खान या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. फजल मोहम्मद खान याला पोलिसांनी लोअर परळ येथून अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. स्तुती सोनवणेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘माझ्या मुलीबद्दल चुकीचे रंगवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. स्तुती अभ्यासात अतिशय हुशार होती, ती […]

अधिक वाचा...

नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…

नाशिक: नाशिक शहरातील गंगापूर रोड भागात प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांचे पती आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या डॉ. निलेश जेजुरकर फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!