हृदयद्रावक! प्रियकरासाठी व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् घेतला जगाचा निरोप…

अहमदाबाद (गुजरात): बनासकांठा जिल्ह्यातील एका युवतीने घरातील भांडणांला कंटाळून आत्महत्या केली आहे. परंतु, आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला असून, यामध्ये तिने प्रियकराची माफी मागितली आहे. राधा ठाकोर (वय २७) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. राधा ठाकोर ही ब्युटी पार्लर चालवत होती. तिचा पहिला विवाह झाला होता. […]

अधिक वाचा...

नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…

विशाखापटनम् (आंध्र प्रदेश): इन्स्टन्ट लोन देणाऱ्या कंपनीकडून एका युवकाने दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. पण कंपनीनं या कर्जावर मोठे व्याज लावले. यामुळे कर्जाची परतफेड करू शकला नाही. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी लोन देणाऱ्या कंपनीच्या एजंट्सनी युवकाला त्रास द्यायला सुरुवात केली. आरोपींनी युवकाच्या पत्नीचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले. या त्रासाला कंटाळून नरेंद्र वय २५) या […]

अधिक वाचा...

परभणीतील एकाच कुटुंबातील तिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गुढ उकलले; धक्कादायक माहिती समोर…

परभणीः परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी रेल्वे रुळावर झोपून सामूहिक आत्महत्या केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास करताना या घटनेमागील गूढ अखेर उलगडले आहे. मृत युवतीस माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्यासोबतचे असलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करेल, अशी आरोपीने धमकी दिली होती. धमकी सहन न झाल्याने तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड […]

अधिक वाचा...

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन…

परभणी: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे एका शिक्षकाने आपल्या पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण मात्र अद्यापही अपष्ट आहे. या घटनेनं परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाखेड शहराजवळ असलेल्या धारखेड परिसरामध्ये गोदावरी नदीवर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली. […]

अधिक वाचा...

पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली (वय २५) नावाच्या वैमानिक युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासानंतर युवतीच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांना तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. सृष्टी ही गोरखपूरमधली (उत्तर प्रदेश) पहिली वैमानिक युवती होती, त्यामुळेच तिच्या अंत्ययात्रेला […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मुंबईत पायलट युवतीने केली आत्महत्या; प्रियकर ताब्यात…

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली (वय २५) नावाच्या वैमानिक युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पायलट सृष्टीच्या मित्राला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. सृष्टी ही विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती. मात्र, तिने आत्महत्या केल्याने तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना धक्का बसला आहे. 25 नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या मृत्यूबाबत […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याच्या एकुलत्या एका मुलाची आत्महत्या; मी जीवनाचा आनंद घेतला आहे…

छत्रपती संभाजीनगर : ‘मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, लव्ह यू बोथ’ असे खोलीतील आरशावर लिहून ठेवत पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल शीलवंत नांदेडकर (वय 17) असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईचा दुसरा विवाह अन् अनाथाश्रामत ठेवलेल्या चिमुकल्याची आत्महत्या…

मुंबई: आईने दुसरा विवाह केल्यामुळे भाईंदर येथील अनाथाश्रमात ठेवण्यात आलेल्या आठ वर्षाच्या लहान मुलाने आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन, पुढील तपास करत आहेत. आत्महत्या केलेला मुलगा भाईंदर परिसरातील एका अनाथाश्रमात गेल्या काही महिन्यांपासून राहत होता. तो वारंवार आपल्या आईला, ‘मला इथून घरी घेऊन चल’, अशी विनवणी करत होता. […]

अधिक वाचा...

प्रेमीयुगलाची एकत्र आत्महत्या; युवतीच्या वडिलांनी उचलले मोठे पाऊल…

गडचिरोली : प्रेमीयुगुलाने एकत्र आत्महत्या केल्यानंतर युवतीच्या वडिलांनीही आत्महत्या केली आहे. युवतीने आणि तिच्या प्रियकराने एकत्र ६ ऑक्टोबरला गळफास घेत आत्महत्या केली होती. मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने कुणालाही न सांगता वडील घरातून निघून गेले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गडचिरोली जिल्ह्यातल्या लक्ष्मीपूर इथं ही घटना […]

अधिक वाचा...

धक्कादायक! शिक्षकाच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले, तिघांचे हात पाठीमागे…

नागपूर : नागपूरच्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विजय पचोरी, पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने अनेक तर्क-वितर्क […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!