सख्ख्या भावासह मामाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; राहिली गरोदर…

मुंबई: मुंबईतील वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्ताच्या नात्याला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे. एका युवकाने आपल्या सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. शिवाय, पीडित मुलीवर तिच्या मामाने देखील अत्याचार केला आहे. अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी (वय १६) वसई […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला पाय अन् दोन बहिणींचा चिरडून मृत्यू…

सोलापूर: मोहोळ तालुक्यातील आष्टे गावात ट्रॅक्टरखाली चिरडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरवर बसण्यासाठी चढत असताना गिअर पडल्याने हा प्रकार घडला आहे. दोन्ही मुलींच्या मृत्यूने राठोड कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आष्टे येथे उसाच्या फडात चालू ट्रॅक्टरवर बसण्यासाठी चढण्याचा प्रयत्न करताना अचानक […]

अधिक वाचा...

महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…

हैद्राबाद (तेलंगणा): एका महिला पोलिस हवालदाराची तिच्याच भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २) घडली आहे. पतीशी फोनवर बोलत असताना भावाने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. एस नागमणी (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ही घटना ऑनर किलिंगचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हैदराबादमध्ये एका भावाने […]

अधिक वाचा...

दाजी आणि मेहुणीच्या प्रेमसंबंधाची माहिती समजली अन्…

पाटणा (बिहार): एक युवती दाजीच्या प्रेमात पडली होती. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती युवतीच्या भावाला समजल्यानंतर तिने दाजीसोबत मिळून आपल्याच सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. कांटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकुरांहा खरगी गावात ही घटना घडली आहे. कोमल सिंह हिचे तिचाच दाजी असलेल्या संजीव सिंह याच्यासोबत प्रेम संबंध होते. या संबंधाला कोमलचा भाऊ रितेशचा […]

अधिक वाचा...

भावाने सख्ख्या विवाहित बहिणीची केली हत्या; कारण समोर…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एका भावाने आपल्या सख्ख्या विवाहित बहिणीची हत्या केली आहे. शिवाय, बहिणीने स्वत:चं आयुष्य संपवल्याचं त्याने पोलिसांना सांगितले पण नंतर आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यातल्या बिधुना कोतवाली भागातल्या बडे पुरवा गावात ही घटना घडली. गौरवने त्याची बहीण पारुल हिने गळफास घेऊन आत्महत्या […]

अधिक वाचा...

भंडारा हादरला! बहिणीच्या चारित्र्यावर संशय आला अन् पुढे…

भंडारा : सख्या भावानेच चारित्र्यावर संशय घेत लहान बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अश्विनी बावनकुळे (वय 20) असे मृत बहिणीचे नाव असून, आरोपी आशिष गोपीचंद बावनकुळे (वय 20) या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. मोठा भाऊ आशिष हा लहान बहीण अश्विनी […]

अधिक वाचा...

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधावरून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात घडली आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय 35, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असे मृत महिलेचे नाव असून, तर आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर समावेश आहे. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…

पुणे : रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला रस्त्यातच मृत्यूने गाठल्याची हृदयद्रावक घटना पुणे-पानशेत रस्त्यावर घडली आहे. संस्कृती प्रदीप पवार (वय १२) असे मृत बहिणीचे नाव आहे. ती पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड सीटीजवळ राहत होती. पुणे शहरातील नांदेड सीटी परिसरात राहणारे प्रदीप पवार हे रक्षाबंधन सोहळ्यासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न, मुलगी संस्कृती आणि बहीण सुनीता […]

अधिक वाचा...

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाची अवस्था पाहून बहिणीने फोडला हंबरडा…

औरंगाबाद : रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने आपल्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बलुजा भागातील बजाजनगरात परिसरात घडली आहे. आकाश सर्जेराव शिंदे (वय 30, रा. खैरका, ता. मुखेड, जि नांदेड) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश एका कंपनीत काम करत होता. दरम्यान तो औरंगाबाद येथे बहिणीच्याच घरी वास्तव्यास होता. तर, त्याची […]

अधिक वाचा...

सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिण राहिली गरोदर…

छत्रपती संभाजीनगर: सख्ख्या भावानेच आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केला असून, अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पीडितेच्या सख्ख्या भावासह मावस भावावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित मावस भावावर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!