पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३८०/२०२४, भा.न्या.स. कलम ३३१(३). ३३१(४),३०५(अ), ३(५) प्रमाणे दाखल घरफोडीतील पाहिजे असलेला गुन्हेगार महेश चव्हाण याचा शोध विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार घेत होते. तपास […]

अधिक वाचा...

मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक; पाहा नावे…

पुणेः मुंबई आणि पुण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली असून, तीन उच्चशिक्षित युवकांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईतून सराईत ड्रग डिलरला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करीच्या आरोपांखाली गुन्हे शाखेने मुंबई आणि पुण्यात कारवाई केली आहे. चार जणांना अंमली पदार्थांसह ताब्यात घेण्यात आले […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून मारहाण केलेल्या युवकाचा मृत्यू…

पुणे : पुणे शहरातील नऱ्हे भागात पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चौघांच्या विरोधात गुन्हा […]

अधिक वाचा...

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

पुणे : प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला. नंतर स्वतःचं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिस तपासात प्रियकराचे बिंग फुटले आहे. दिनेश ठोंबरे (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. जयश्री मोरे (वय २७) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. हत्येनंतर दिनेशने तीन वर्षीय […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील कात्रज चौकातील उड्डाण पुलाचे कामामुळे वाहतूकीत बदल…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात कात्रज चौकामध्ये उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लाँचिंगचे काम करावयाचे असल्यामुळे कात्रज चौकात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ०३/१२/२०२४ रोजी पासुन पुढील आदेशापर्यंत कात्रज चौक परिसरातील वाहतूकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगीक तत्वावर बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती अमोल झेंडे, पोलिस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरात लाखो रुपयांचे अंमली पदार्थ व पिस्टल जप्त…

पुणे (संदिप कद्रे): मॅफेड्रॉन (एमडी) 14,60,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ व देशी बनावटीचे पिस्टल राऊंडसह दोन संशयितांकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. विरोधी पथक ०२ व खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखेने फरासखाना भागात ही कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहा. पोलिस निरीक्षक नितीन कुमार नाईक तसेच अधिनस्त […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील रेकॉर्डवरील आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1ने केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील 1 वर्षापासून पाहिजे असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 यांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1च्या पथकाकडील अधिकारी व अंमलदार असे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गस्त घालत होते. गस्ती दरम्यान स्टाफमधील पो.अं. 8742 महेश पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत […]

अधिक वाचा...

लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून केला अन् मुलाला आळंदीत सोडलं…

पुणे : प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला. नंतर स्वतःचं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिस तपासात प्रियकराचे बिंग फुटले आहे. पिंपरी-चिंचवडमधील ही धक्कादायक घटना नुकतीच समोर आलीये. सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली आहे. दिनेश ठोंबरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…

पुणे : कोल्हेवाडी, खडकवासला येथे भरदिवसा एकाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीश थोपटे (रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथील सतीश थोपटे राहत असलेल्या वसाहतीच्या परिसरात अज्ञात चार हल्लेखोरांनी हातात कोयते घेऊन पाठलाग […]

अधिक वाचा...

एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर (जि. पुणे) शहरातील एका नोकरदाराला वेगवेगळी कारणे देऊन हे बँक अकाउंट आरबीआय अकाउंट अॅड होत असून तुमचे अकाउंटचे सर्व पैसे ट्रान्सफर करून व्हेरीफिकेशन झाल्यानंतर परत तुमचे पैसे परत तुमच्या अकाउंटला जमा होतील असे सांगून तब्बल एकुण ८४ लाख ३४ हजाराला गंडा घालण्यात आला आहे. प्रकाश विनायक धामणकर (वय 43 वर्षे, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!