धक्कादायक! पुणे शहरात हॉर्न वाजवल्यावरून तिघांना फायटर सारख्या शस्त्राने मारहाण…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा परिसरात गाडीचा हॉर्न वाजवल्यावरून दोन जणांनी एका कुटुंबाला जबर मारहाण केली आहे. आरोपींनी चालकाला फायटर सारख्या शस्त्राने मारल्यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पीडित व्यक्तीच्या पत्नीला आणि मुलीला देखील आरोपींनी मारहाण केली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी […]
अधिक वाचा...Video: पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिच्या हत्येबाबत आरोपी म्हणाला…
पुणे: पुणे शहरातील विमाननगर परिसरातील एका बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे या युवतीला तिचा सहकारी असलेल्या कृष्णा कनौजा याने चाकूने वार करत मारल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर कृष्णा कनौजा याला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांकडून चौकशी होत असताना कृष्णा कनौजा याने कारण सांगितले आहे. कृष्णा कनौजा याला न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलिस […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी नायलॉन मांजाबाबात घेतला मोठा निर्णय…
पुणे : अल्पवयीन मुलं नायलॅान मांजा वापरून पतंग उडवताना आढळून आली तर त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे, असा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. मकरसंक्रांत जसजशी जवळ येत आहे, तसतशी पतंग, मांजा विक्री दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे. कायद्याने बंदी असलेला जीवघेणा नायलॉन मांजा चोरट्या मार्गाने विक्री केला जात आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरात गुंडाची रॅली काढणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई; काढली धिंड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील येरवडा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर आरोपींनी मोठी रॅली काढली होती. रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे टोळीवरती मोक्काची कारवाई करण्यात आली होती. नुकताच हा कसबे बुधवारी सायंकाळी येरवडा कारागृहातून जामिनावरती बाहेर आला. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील कुख्यात गुंडाची मिरवणूक; आता बाप बाहेर आलाय…
पुणे: पुणे शहरात मकोका प्रकरणातील कुख्यात गुंडाची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याची आलिशान कारमधून मिरवणूक काढण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी गुंडासोबत रॅलीमध्ये असणाऱ्या युवकांनी ‘आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय…’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्याची माहिती समोर आली आहे. मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा 2 […]
अधिक वाचा...स्वारगेट पोलिसांनी रेकार्ड वरील गुन्हेगारास पिस्टल मॅग्जीनसह केली अटक…
पुणे: स्वारगेट पोलिस ठाणेकडून बेकायदेशिर पिस्टल बाळगणा-या रेकार्ड वरील गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोउपनि संतोष तानावडे, पो. अ. सुजय पवार, पो. अ. हर्षल शिंदे, पो.अं. फिरोज शेख, पो. अ. शैलेश वाघमोडे हे ०४/०१/२०२५ रोजी सहाच्या सुमारास स्वारगेट पोलिस ठाणे हददीमध्ये पेट्रोलिंग करत होते. गिरीधरभवन चौक, डायसप्लॉट गुलटेकडी पुणे […]
अधिक वाचा...पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिला कृष्णाने स्माईल दिली अन्…
पुणे : पुणे शहरातील नामांकित कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये चाकूने झालेल्या हल्ल्यात शुभदा कोदारे (वय 28) या युवतीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शुभदा हिच्या सहकाऱ्यानेच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28) याला अटक करण्यात आली आहे. विमाननगर येथील एका […]
अधिक वाचा...पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…
पुणेः विद्येच्या माहेरघरात एका शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाषाण भागातील नामांकित शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला असून, शाळेतील शिपायानेच हे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी शाळेतील शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक असून, त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस […]
अधिक वाचा...पुणे शहरात IT कंपनीतील युवतीवर कोयत्याने वार करून सहकाऱ्याने केला खून…
पुणेः पुणे शहरातील येरवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवतीवर कोयत्याने हल्ला झाला असून, अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे शुभदा कोदारे या युवतीचा मृत्यू झाला आहे. आरोपी हा तिच्याच कंपनीतील सहकारी असून एका क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मृत युवती पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात राहण्यास आहे. ती येरवडा येथील नामांकित […]
अधिक वाचा...पुणे विमानतळावरून भाजपचा पदाधिकारी अटकेत; कारण बॅगेत…
पुणे: भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडे पिस्तूल आणि जिवंत काडतूसे आढळल्याने विमानतळ अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दीपक काटे (रा. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक काटे हे पुण्याहून हैदराबादला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणार होते. विमानतळ सुरक्षा तपासणी अधिकाऱ्यांना रात्री 10.53 वाजण्याच्या सुमारास बॅग तपासणी दरम्यान दीपक […]
अधिक वाचा...
