हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…
पुणेः पिंपरी-चिंचवडमधील राजू राजभर या रिक्षा चालकाने सावकाराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सावकारांनी केलेला जाच व्हिडीओद्वारे मांडला आहे. शिवाय, सुसाईड नोट देखील लिहिली आहे. निगडी पोलिसांनी या प्रकरणी चार ही सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजू यांनी हनुमंता गुंडे, महादेव फुले, राजीव कुमार आणि रजनी सिंह या चौघांकडून कर्ज घेतले होते. दहा […]
अधिक वाचा...पुणे शहरात नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा; पत्रकाराच्या पत्नीसह दोन महिला जखमी…
पुणे : पुणे शहरात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात नायलॉन मांजामुळे पत्रकार संदिप कद्रे यांच्या पत्नीसह दोन महिला जखमी झाल्या आहेत. नायलॉन मांजाला बंदी घालण्यासाठी प्रशासनाकडे कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. कोंढवा बुद्रुक येथील शांतीनगर सोसायटी येथील नातलगांना भेटुन […]
अधिक वाचा...शरद मोहोळ याच्या हत्येचा घेणार होते बदला; पुणे पोलिसांनी मोठा कट उधळला…
पुणे (संदिप कद्रे): कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येचा एका वर्षाच्या आत बदला घेण्याचा इरादा असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी दोन जण मध्य प्रदेशातून पिस्तुल घेऊन आले होते. मोहोळ टोळीच्या या दोघांनाही अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शरद मालपोटे आणि संदेश कडू असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे […]
अधिक वाचा...वाघोलीत मुली सोबत बोलतो म्हणून अल्पवयीन मुलाची केली हत्या…
पुणे : मुलीचे वडील, तिचा भाऊ आणि आणखी एकाने मिळून अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाघोली येथे घडली आहे. गणेश वाघू धांडे (वय १७, रा. वाघेश्वर नगर, गोरे वस्ती, वाघोली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वाघोली पोलिसांनी नितीन पेटकर (वय 31), सुधीर पेटकर (वय 32) आणि लक्ष्मण पेटकर (वय 60) या तिघांना अटक […]
अधिक वाचा...पुणे शहरात पिस्टल जवळ बाळगणाऱ्यास सहकारनगर पोलिसांनी घेतले ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात हौसे खातीर पिस्टल जवळ बाळगणारा अल्पवयीन बालकास सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. सहकारनगर पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे पोलिस स्टेशन हद्दीत नवीन वर्षे २०२५ चे आगमना निमीत्त पेट्रोलींग करीत तीन हत्ती चौकात आले होते. पोलिस अंमलदार अमोल पवार यांना […]
अधिक वाचा...पुणे विमानतळाजवळ दीर-भावजयीचा अपघाती मृत्यू…
पुणे : पुणे शहरातील विमानतळाच्या परिसरात एका अपघातात दीर भावजयीचा मृत्यू झाला आहे. एअरफोर्सच्या ईसीएच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना ही घटना घडली आहे. दुचाकी आणि चार चाकी गाडीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (ता. २) सकाळी नऊच्या सुमारास येरवडा ते विमानतळ रस्त्यावर झाला. आशीर्वाद नागेश गोवेकर (वय […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन…
पुणे : कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे ) येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून शिक्षक दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. चिराग चंद्रशेखर शेळके (वय 28) व त्यांच्या पत्नी प्रा. पल्लवी (वय 24) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. चिराग व प्रा.पल्लवी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या शिक्षक दांपत्याचे मृतदेह […]
अधिक वाचा...पुणे! आमच्या आधी मटण का खालं? मित्राने घातला डोक्यात फावडा…
पुणेः आमच्या आधी मटण का खाल्लं म्हणत मित्रानेच मित्रावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. न्यू इयर पार्टीमध्ये मटण खाल्ल्यावरून 2 मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर मित्रानेच मित्राच्या डोक्यात फावडा घातल्याची घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील पोलिसकाकाच्या प्रसंगावधानाने वाचले युवतीचे प्राण!
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मोटर परिवहन विभाग शिवाजीनगर पुणे येथे कार्यरत असलेले पोलिस शिपाई हर्षल शिवरकर यांच्या प्रसंगावधानाने युवतीचे प्राण वाचले आहेत. हर्षल शिवरकर यांचे जनतेकडून कौतुक केले जात आहे. वानवडीत होलेवस्ती येथे 29/12/2024 रोजी रात्री 08:30 चे सुमारास दुचाकीवरुन जाणाऱ्या युवतीला फिट येऊन रस्त्यावर पडली. त्याठिकाणी असलेले पोलिस शिपाई हर्षल शिवरकर यांनी त्यांना […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज (मंगळवार) सीआयडीसमोर शरण आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. […]
अधिक वाचा...
