कुख्यात गुंड गजा मारणेची ‘मटण पार्टी’ पडली महागात; पोलिस निलंबीत…
पुणेः पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला सांगली कारागृहात घेऊन जाताना पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदारपणे वागणुकीमुळे पुणे पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. गुंड गजा मारणेला कारागृहात नेत असताना त्याच्याबरोबर मोटारीचा ताफा होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. त्याला ढाब्यावर भेटणाऱ्या […]
अधिक वाचा...पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
पुणे : नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. माधुरी विकास कोकणे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती विकास कोकणे आणि नवऱ्याची मैत्रीण अर्चना अहिरे हिच्या विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात […]
अधिक वाचा...पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..
पुणे: पुणे शहरातील वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये अर्थात एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) आवारात स्वतःवर चाकूने वार करून जगाचा निरोप घेतला आहे. उत्कर्ष महादेव शिंगणे (वय २०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा बीड […]
अधिक वाचा...पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून…
पुणेः पिंपरी-चिंचवड परिसरात एका युवतीची दोन परप्रांतीय युवकांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी भररस्त्यात युवतीचा खून केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोमल भरत […]
अधिक वाचा...पुणे! दिपक मानकर यांनी केली पोलिसांची दिशाभूल; गुन्हा दाखल…
पुणे: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करुन पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुकडे याला पुणे पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी शंतनू […]
अधिक वाचा...पुणे! काळेपडळ पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील काळेपडळ पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार फैजान रमजान ऊर्फ कादर शेख ऊर्फ पच्चीस याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ काळेपडळ पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी सुचीत केले होते. यातील फिर्यादी हे २६/०१/२०२५ रोजी […]
अधिक वाचा...पुणे! पाकिस्तानला पाठिंबा देणारी विद्यार्थिनी अटकेत; कोर्टात ‘डुप्लिकेट’ ड्रामामुळे खळबळ…
पुणे: काश्मीरमधून शिक्षणासाठी पुण्यात आलेली अभियांत्रिकीची विद्यार्थिनीने (वय १९) सोशल मीडियावर युद्धजन्य वातावरणात केलेली वादग्रस्त ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी पोस्ट केल्याने अडचणीत आली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी तिला अटक केली. तिच्या अटकेनंतर शहरात काही संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ भारताच्या ‘ऑपरेशन […]
अधिक वाचा...पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…
पुणे: पुणे शहरातील कात्रज परिसरात मेहुणीच्या प्रेमाला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मनोहर दिनकर शिंदे (वय ४६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रोहित ऊर्फ बुधाजी मारुती असोरे आणि केशव मोतीराम आसोरे (रा. […]
अधिक वाचा...पुणे! युवतीने इन्स्टाग्रामवर लिहीले ‘पाकिस्तान झिंदाबाद’; पोलिसांनी केली अटक…
पुणे: जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत मातेसाठी लढताना जवान हुतात्मा होत आहेत. मात्र, याच दरम्यान सोशल मीडियावर एका युवतीने पाकिस्तानच्या समर्थनार्थ […]
अधिक वाचा...Ind Vs Pak: पुणे शहरात 81 ठिकाणी होणार मॉकड्रिल; ठिकाणं पाहा…
मुंबई : भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरु केली असून, त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे. देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. पुण्यातही मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली असून, यावेळी हल्ला झाला तर कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय […]
अधिक वाचा...
