प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…
पुणे: पुणे शहरातील पोलिसाच्या मुलाने टोकाचं पाऊल उचलत शिवाजीनगर येथील पोलिस वसाहतीत राहत्या घरी गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रेमभंग झाल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. ऋषिकेश दादा कोकणे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोलिसावर हल्ला; डोक्यात दगड घालून आरोपी फरार…
पुणे : पुणे शहरात एका दुचाकीस्वाराने पोलिसावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दुचाकी चालकाने पोलिसाच्या डोक्यात दगड घालून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राजेश गणपत नाईक (वय ४७) हे पोलिस हवालदार जखमी झाले आहेत. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा प्रकार घडला. या घटनेनंतर दुचाकीस्वार फरार झाला असून, संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजेश […]
अधिक वाचा...पुणे शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेडया…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या आरोपींना येरवडा तपास पथकाने बेडया ठोकल्या आहेत. आरोपीकडून एकूण ३०,००० रुपये किंमतीचे एकूण १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगून […]
अधिक वाचा...शिरीष महाराज मोरे यांच्या चार हृदयद्रावक सुसाईड नोट आल्या समोर…
पुणे: संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चार चिठ्ठ्या समोर आल्या आहेत. या चार चिठ्ठ्यांत त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख केला आहे. सोबतच त्यांच्या होणाऱ्या पत्नीच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली आहे. अन्य दोन चिठ्ठ्या त्यांनी त्यांचे आई-वडील आणि मित्रांच्या नावे […]
अधिक वाचा...तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे यांनी हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून केली आत्महत्या…
पुणे: संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिरीष महाराज मोरे (वय 30) यांनी आज (बुधवार) सकाळी राहत्या घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. त्यांचा नुकताच त्यांचा विवाह ठरला होता. शिवव्याख्याते […]
अधिक वाचा...पुणे शहरात दोन सराईत गुन्हेगारांना अग्निशस्त्रांसह केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील युनिट ६च्या पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना अग्निशस्त्रांसह अटक केली असून, घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयांची उकल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युनिट ६ कडील प्रभारी पोलिस निरीक्षक वाहिद पठाण व पथक असे ३१/०१/२०२५ रोजी फुरसुंगी पो.स्टे. हद्दीत गस्त करीत होते. पो.हवा. नितीन मुंढे यांना मिळालेल्या खबरीवरून आरोपी समीर […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: पुणे शहरात वृद्ध महिलेला लुटण्यासाठी युवतीने काय-काय केले पाहाच…
पुणे: पुणे शहरातील म्हाळूंगे परिसरामध्ये एकट्या राहणाऱ्या वयोवृध्द महिलेची रेकी करून युवतीने लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटनेतील आरोपी युवतीने त्या वयोवृध्द महिलेची रेकी केली, त्यानंतर घरात घुसली. त्यानंतर मारहाण करत जवळ असलेले सोनं लुटण्याचा प्रयत्न केला. वृध्द महिलेने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी मदतीला धावून आले. त्यांनी युवतीला पकडून ठेवले. संबंधित घटनेचा […]
अधिक वाचा...सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच…
पुणे (संदिप कद्रे): सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कारवायांचा धडाका सुरू ठेवला असून, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात व जुगार अड्ड्यावर कारवाई करत वेगवेगळे ३ गुन्हे दाखल केले आहेत. पुणे ग्रामीण पोलिस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना २२/१/२०२५ रोजी पहाटे लोणावळा शहर पोलिस […]
अधिक वाचा...फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर केला अत्याचार…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा भागातील एका महिलेला सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. जुझर बद्री जसदेनवाला (रा. कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या चार वर्षापासून आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका […]
अधिक वाचा...पुणे! मंगळसूत्रचा अर्धवट भाग पुन्हा घेऊन जाणारा चोरटा जेरबंद…
पुणे: पुणे शहरातील कर्वेनगर भागात काही दिवसांपूर्वी एक मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली होती. साखळी चोराने पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर मंगळसूत्राचा अर्धवट तुटलेला भाग पुन्हा घेण्यासाठी पुन्हा आला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. साखळी चोराने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घालून हा गुन्हा केला होता. पोलिसांनी १५०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या साखळीचोराला […]
अधिक वाचा...
