लोणावळा पोलिसांनी ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा केला जप्त…
पुणे (संदिप कद्रे): मौजे कामशेत (ता. मावळ जि. पुणे) गावचे हद्दीत सुभाष रतनचंद गदिया (रामदिया कॉम्पलेक्स, कामशेत ता.मावळ जि.पुणे) याने गदिया कॉम्पलेक्स येथील एका खोलीत पेट्रोल सदृष्य व रॉकेल सदृष्य ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा करून ठेवल्याची माहिती सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीद्वारा मार्फत मिळाली होती. सदर ठिकाणी छापा कारवाई करणेबाबत आदेश […]
अधिक वाचा...पुणे शहरात सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारा ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात सराईत घरफोडी व मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६च्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युनिट ६ पथकातील अधिकारी व अंमलदार असे वाघोली पोलिस ठाणे हद्दीत २८/०२/२०२५ रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत होते. पोलिस अंमलदार नितीन मुंढे यांना घरफोडीचे गुन्हे करणारा अभिलेखावरील एक आरोपी […]
अधिक वाचा...पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…
पुणे : पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील कोथरूडच्या आशिष गार्डन समोर तीन जणांकडून युवकावर हल्ला करण्यात आला होता. राहुल जाधव असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...विद्येच्या माहेर घरात युवकासोबत तिघांनी केला विकृतीचा कळस…
पुणेः शिक्षणाचं माहेरघर समजले जाणारे पुणे शहरात एका युवकाबाबत धक्कादायक घटना घडली आहे. युवकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या गुप्तागाला बाम लावला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली होती. या पिडीत युवकाने हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी […]
अधिक वाचा...पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…
पुणेः पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर शहरातील विविध शाखेतील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणासाठी या बदल्या करण्यात आल्याचे या आदेशात म्हटले गेले आहे. पुण्यातील नव्याने उभारण्यात आलेल्या बाणेर पोलिस ठाणे, नांदेड सिटी पोलिस ठाण्याला सुद्धा नवीन पोलिस निरीक्षक मिळाला आहे. गुन्हे शाखा, वाहतूक आणि नियंत्रण कक्षातील निरीक्षकांच्या बदल्या […]
अधिक वाचा...पुणे शहरात गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच; रात्रीत 40 गाड्यांची तोडफोड…
पुणे: पुणे शहरातील दत्तवाडी, लक्ष्मी नगर, पर्वती परिसरात तब्बल 40 गाड्यांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार चाकी आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. दत्तवाडी, लक्ष्मीनगर, पर्वती परिसरात मंगळवारी (ता. २८) रात्री 40 […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी…
पुणे : विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंडमधील इंग्रजी शाळेत उघडकीस आला आहे. विद्यार्थिनींने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस […]
अधिक वाचा...लोणावळा येथे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हेल्मेट वाटप अन् बाईक रॅली…
पुणे (लोणावळा): शिवाजी चौक लोणावळा येथे दुचाकी गरजू लोकांना हेल्मेट वाटप करून बाईक रॅली काढण्यात आली व वाहतूक नियमांचे जनजागृती करण्यात आली. खंडाळा हद्दीत ३६ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत शिवाजी चौक लोणावळा या ठिकाणी डॉ. सुरेश कुमार मेकला, अपर पोलिस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे संकल्पनेतून विक्रांत देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे प्रादेशिक […]
अधिक वाचा...पुणे शहरात पोलिसांची मोठी कारवाई; लाखो रुपयांचे अंमली पदार्थ, गांजा जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथक १ व २, गुन्हे शाखेने केलेल्या दोन कारवायांमध्ये ८४ लाखांचे अंमली पदार्थ, ४० किलो गांजा, ओजीकुश गांजा तसेच कोकेन सह महागडया कार जप्त केल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त, रंजनकुमार शर्मा यांच्या सुचनेप्रमाणे शहरात अंमली पदार्थ […]
अधिक वाचा...महिलेची सासरच्यांविरोधात तक्रार दाखल; नवऱ्याला अटक…
पुणे (संदिप कद्रे): महिलेने सासरच्यांविरोधात विमानतळ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘१९/०४/२०२३ ते जुन २०२४ रोजी पर्यंत माझे पती हर्षल अनिल मेमाने याने दारु पिवून येवून माझी शारीरीक, मानसीक व आर्थीक छळवणूक करुन मला जबरदस्ती करुन जबरदस्तीने अनैसर्गीक रित्या शारीरीक संबंध […]
अधिक वाचा...
