हृदयद्रावक! मानसी लोहगडावरील एका कठड्यावर निराश अवस्थेत बसली अन्…

पुणे : परीक्षेला बसत न आल्याने नैराश्यातून एका युवतीने लोहगडावर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसी गोविंदपूरकर असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवडच्या सांगवी येथून बेपत्ता झालेल्या मानसी गोविंदपूरकर हिने लोणावळ्यातील लोहगडावर आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. मानसी एल.एल.बी च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. नुकतीच एल.एल.बी […]

अधिक वाचा...

पुणे! हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात नवा ट्वीस्ट…

पुणे: पुणे शहरातील हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला बुधवारी आग लागल्याची घटना घडली. यात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सुरुवातीला शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यानंतर हे जळीतकांड बसचालकानेच घडवून आणल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी चालक जनार्दन हुंबर्डीकर (वय ५७) […]

अधिक वाचा...

पुणे शहरातून गुन्हेगार तडीपार; आढळल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन…

पुणे (संदिप कद्रे): चंदननगर पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रथमेश ऊर्फ मोन्या सुनील गायकवाड (वय २० वर्षे, रा. इंदिरानगर, लेन नं.३, निरामय हॉस्पीटल जवळ, वडगावशेरी पुणे. मुळ रा. करंजगाव, भिमनगर वस्ती, दिनकर गायकवाड यांचे जवळ, ता. भोर, जि.पुणे) यास पोलिस उप आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६(१) (अ)(ब) प्रमाणे पुणे शहर, पिंपरी […]

अधिक वाचा...

हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने घेतले धक्कादायक वळण…

पुणे : हिंजवडी टेम्पो जळीतकांड घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आले आहे. ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना बुधवारी (ता. 20) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या […]

अधिक वाचा...

पुणे! भारती विद्यापीठ पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांनी केले कौतुक!

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिसांनी अकरा गुन्हयातील जप्त केलेले १५ लाख रुपयांचे २०० ग्रॅम (२० तोळे ) वजनाचे सोन्याचे दागिने नागरीकांना परत केले आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत आभार मानले आहेत. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे जबरी चोरी, घरफोडी चोरी व इतर चोरीचे एकुण ११ गुन्हयातील विविध स्वरुपाचे सोन्याचे दागिने आरोपींकडून […]

अधिक वाचा...

पुणे! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांनी केला मोठा घात; धक्कादायक माहिती समोर…

पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरातील एका युवकाचा त्याच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांनी घात केला आहे. आरोपींनी पीडित तरुणाला एका गे ॲपवरून संपर्क साधत भेटायला बोलावले. यानंतर आरोपींनी पीडित तरुणाला ब्लॅकमेल करत अमानुष छळ केला. आरोपींचा छळ असह्य झाल्याने युवकाने मेट्रो स्टेशनच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांना अटक केली असून, […]

अधिक वाचा...

पुणे शहरात रंग लावण्यावरून युवकावर कोयत्याने केले सपासप वार…

पुणे: पुणे शहरात ऐन होळीच्या दिवशी रंग लावण्याच्या कारणातून झालेल्या वादानंतर दोन जणांनी एका युवकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. धुलीवंदनाच्या दिवशी रात्री साडे आठ वाजता येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संगमवाडी परिसरात ही घटना घडली आहे. […]

अधिक वाचा...

नोकरीला लावण्याचे आमीष दाखवत प्राध्यापकाची केली आर्थिक फसवणूक…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): सहा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती येथील पती-पत्नीवर पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा शिक्षक मंडळ च्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयात ओतुर (ता. जुन्नर) या ठिकाणी निघालेल्या प्राध्यापक भरतीत प्राध्यापकाची नोकरी लावून देतो असे म्हणत बापूसाहेब हरिभाऊ शिंदे या प्राध्यापकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मार्च २०२३ ते […]

अधिक वाचा...

होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी खावी लागते शिळी…

पुणे (संदिप कद्रे): देशभर होळी आणि धुलवडीचा सण मोठ्या उत्सवात सुरू आहे. नागरिक सण-समारंभ साजरे करत असताना दुसरीकडे मात्र पोलिसांना नागरिकांच्या संरक्षणासाठी घराबाहेर राहून ड्युटी करावी लागत आहे. यामुळे होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी शिळी खायला मिळत आहे. महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापनेपासून पोलिस नागरिकांच्या संरक्षणासाठी रात्रं-दिवस रस्त्यावर उभे आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळात हे प्रामुख्याने […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…

पुणे (संदिप कद्रे): हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव पुणे पोलिसांनी उघड केला आहे. पैसे देणे जमत नसल्याने त्याने हा बनाव केला होता. त्याने केलेला बनाव हा अतिशय चालाखीने केला असून कुठेही तांत्रीक पुरावा उपलब्ध होणार नाही तसेच ऑनलाईन ट्रांजेक्शन होणार नाही याची पूर्ण खात्री घेतली होती. पण, पोलिसांनी तपास करून खोटा बनाव उघड केला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!