पुण्यातील युवतीची बंगळुरूमध्ये नवऱ्याने केली क्रूरपणे हत्या अन् केला फोन…

पुणे: एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या नवऱ्याने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. हत्येनंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून ठेवला होता. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पण हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी पुण्याजवळून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. गौरी खेडेकर असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तिचा दोन […]

अधिक वाचा...

पुणे शहरात चिमुकलीवर लॉजवर बलात्कार; आरोपीसह लॉज मालकही अटकेत…

पुणे : पुणे शहरात घरा शेजारीच राहणार्‍या एका व्यक्तीने 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीसह लॉजमालक आणि मॅनेजरला अटक केली आहे. पुणे शहरातील वारजे परिसरात ही घटना घडली आहे. वारेज परिसरात 10 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉजवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सौरभ संजय देठे (रा. मंचर, सिद्धार्थ नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंचर (ता. आंबेगाव) येथील संभाजी महाराज चौक सिद्धार्थनगर येथे १९/३/२०२५ रोजी सायंकाळी साडेसहा […]

अधिक वाचा...

पुणे! स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीचे पोलिसांवर गंभीर आरोप…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीने राज्याच्या सचिवांना पत्र लिहून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये युवतीने आरोपी दत्ता गाडे याने माझ्यावर दोनवेळा बलात्कार केला. तिसऱ्यांदा त्याला आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करायचे होते, मात्र आपण विरोध केल्याने तो पळून गेला. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली तेव्हा आपली इच्छा नसताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली वैद्यकीय चाचणी केली. […]

अधिक वाचा...

पुणे! अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई करून येरवडा भागात २,८१,०००/-रु किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. शिवाय, एन. डी. पी. एस गुन्हयातील पाहिजे आरोपीस बेडया ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा.पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे! IT इंजिनिअर युवतीवर मित्रांनी केला सामूहिक अत्याचार अन्…

पुणे: पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका IT कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअर युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित युवतीच्या प्रियकराने आधी कारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केला, यानंतर त्याने आपल्या काही मित्रांना फोन करून बोलावलं, यानंतर चारही जणांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी […]

अधिक वाचा...

दौंडच्या कचराकुंडीत सापडलेल्या बरण्यामधील अर्भक अन् अवयवांबद्दलची माहिती समोर…

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील बोरावके नगरमध्ये प्राइम टाऊन हॉटेलच्या मागे असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये एका बरणीमध्ये एक मृत अर्भक आणि अवयवांच्या बरण्या एका नागरिकाला आढळल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना संबंधित माहिती दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करत रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. कचराकुंडीत बॉक्समध्ये एका बाटलीत एक पुरुष जातीचे अर्भक होते, तर अन्य […]

अधिक वाचा...

पुणे! सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपीकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलाच्या खंडणी विरोधी पथक ०२ पथकाने सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपी यांच्याकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. खंडणी विरोधी पथकास नेमणुकीस असलेले पोलिस उप-निरीक्षक गौरव देव व पोलिस हवालदार १०१५ अनिल कुसाळकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील पोलिसाचा धक्कादायक Video Viral…

पुणे: पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने वर्दीचा धाक दाखवत मेसचे डब्बे पोहोचवणाऱ्या महिलेकडं शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी पोलिस हा दारुच्या नशेत एका हॉटेलवर गेला होता. मेसचे डब्बे पोहोच करणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधत त्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. महिलेनं विरोध करताच आरोपी पोलिसाने आपला पवित्रा बदलला. […]

अधिक वाचा...

पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…

पुणे: पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील चंदननगर परिसरात असलेल्या एका दर्ग्याजवळ निर्जनस्थळी चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. IT इंजिनियर बापानेच मुलाची गळा चिरून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. यानंतर बापाने चिमुकल्याची हत्ता केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. हिंमत माधव टिकेटी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!