पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये युवतीवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी विद्येच्या माहेरघरात आणखी एक बलात्काराची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत ओळखीचा गैरफायदा घेत युवतीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये आरोपी सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीला आरोपी […]

अधिक वाचा...

पुणे! आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये टॉप काढण्यास सांगून धमकावणारे अटकेत…

पुणे (संदिप कद्रे): आयुवेर्दिक उपचार केंद्रामध्ये जावून त्यांचेकडुन आयुर्वेदिक उपचार करुन घेताना तेथील कामगार महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करुन सदरचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांच्याकडून खंडणी गोळा करणारे व गल्यातील पैशांची जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्र पुण्याईनगर क्लासीक हाईटस तीसरा मजला, धनवकडी पुणे […]

अधिक वाचा...

पुणे शहर परिसरात वाहतूक बदल; पाहा पर्यायी मार्ग कोणते…

पुणे : वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी! विमानतळ परिसर विमानतळ परिसरातील सिंबायोसिस विधी महाविद्यालय चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशन कडील रेकॉर्डवरील आरोपी हा अंमली पदार्थाची विक्री करताना मिळून आल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मार्केटयार्ड पोलिस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार अतिक करीम बागवान (वय-२७ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा- स.नं. ५७०, गल्ली नं. ०६, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे) याने आंबेडकरनगर परीसरात एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी गौरव अहुजा याच्यासह मित्राचा उतरवला माज; लघवी केली तिथेच…

पुणे: पुणे शहरातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथे रस्त्यावर उभं राहून लघुशंका करणाऱ्या बड्या बापाचा मुलगा गौरव अहुजा याचा पुणे पोलिसांनी माज उतरवला आहे. गौरव अहुजा याने शास्त्रीनगर परिसरात सिग्नलवर आपली अलिशान बीएमडब्लू कार लावली आणि कार थांबवून तो रस्त्यातच लघुशंका करण्यासाठी उभा राहिला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने अहुजाचा हा कांड आपल्या फोनमध्ये कैद केला […]

अधिक वाचा...

स्वारगेट बस स्टॅण्ड येथे लॅपटॉप चोरी करणारा स्वारगेट पोलिसांकडून जेरबंद…

पुणेः पुणे शहरातील स्वारगेट बस स्टॅन्ड येथे लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी लॅपटॉप जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. दिनांक 08/03/2025 रोजी सकाळी 05/30 वाजाताच्या सुमारास स्वारगेट बस स्टॅन्ड येथून दोन वेगवेगळया बसमधून अज्ञाताने दोन लॉपटॉप चोरी केल्याबाबत स्वारगेट पोलिस ठाणे येथे स्वारगेट पोलिस ठाणे गु. र. नं. 74/2025 […]

अधिक वाचा...

पुणे! इंजिनिअर युवकाने अभिनेत्रीकडे पाहून केले हस्तमैथुन…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात बसमध्ये काही दिवसांपूर्वी एका प्रवासी युवतीवर अत्याचार केला होता. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका इंजिनिअर युवकाने बसमधून प्रवास करणाऱ्या अभिनेत्रीकडे पाहून हस्तमैथुन केले आहे. पीडित अभिनेत्रीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

पुणे! कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये फिर्यादीस दिले परत मिळवून…

पुणे (संदिप कद्रे): शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाच्या नावाखाली वेगवेगळे टास्क देवून आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयामध्ये कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये रक्कम फिर्यादीस परत मिळवून दिले आहेत. तक्रारदार यांनी गुन्हयाचे तपासाबाबत समाधान व्यक्त करून कोंढवा पोलिस स्टेशनचे आभार मानले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरुन गुन्हा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सर्व वयोगटातील व्यक्ती सोशल […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण येथे एकाने आपल्याच चुलतीचा खून करून बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला होता. तीन महिन्यानंतर त्याचे बिंग फुटले आहे. अनैतिक संबंधातून आरोपीनेच चुलतीचा खून केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. अनिल धावडे आणि सतीलाल वाल्मीक मोरे असे […]

अधिक वाचा...

अपहरण! मी तुझ्या पतीला उचललं असून, दोन कोटी तयार ठेवा…

पुणे: दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तिथल राजेंद्र शाह (वय ३५) असे अपहरण झालेल्या हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. ते पुणे सातारा रोडवर बिबवेवाडी परिसरातील मुद्रा सोसायटीत वास्तव्याला असतात. सोमवारी (ता. ३) सायंकाळी काही अज्ञात व्यक्तींनी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!