केतन हत्या प्रकरण; ‘चेतनने माझ्यासमोर त्याला किल्ल्यावरून खाली ढकलले, मलाही धमकी दिली’, साक्षीदाराचा खुलासा…
पुणेः केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील पोलिसांच्या आरोपपत्रातून अनेक महत्त्वपूर्ण खुलासे झाले आहेत. १८ जून २०२६ रोजी लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवालच्या मृत्यूच्या प्रकरणातील एका प्रमुख साक्षीदाराच्या साक्षीतून घटनेचा संपूर्ण क्रम समोर आला आहे. साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार, त्याने खाकी रंगाची हुडी घातलेल्या एका तरुणाला केतनला मागून दरीत ढकलताना पाहिले. त्यानंतर केतनसोबत असलेल्या मुलीने त्याच्या गुडघ्याखाली जोरात लाथ […]
अधिक वाचा...पुणे! गणेश विसर्जन मिरवणुकीतील पोलिसांसाठी जनहितम् संघटनेचा सेवाभावी उपक्रम…
पुणे (संदिप कद्रे) : गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान पुणे शहरात सलग ४० तास रात्रंदिवस बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिस बांधवांसह स्वयंसेवकांसाठी जनहितम् संघटना आणि बिबवेवाडी वारकरी सेवा मंडळातर्फे यंदाही सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. गेल्या २१ वर्षांपासून कोणताही स्वार्थ न ठेवता ही सेवा सातत्याने सुरू आहे. बंदोबस्तावर असलेल्या सुमारे ५ हजार २५० पोलिस बांधव आणि स्वयंसेवकांसाठी स्नेहभोजन, फूड […]
अधिक वाचा...‘मुलीला घेऊन जा, नाहीतर…,’ जावयाचा रात्री फोन अन् काही तासांत आयटी अभियंता वैष्णवीचा मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा आरोप…
पुणे: लग्नाला अवघे चार महिने झाले होते. वय अवघे २३ वर्षे आणि आयटी क्षेत्रात नोकरी. नव्या संसाराची सुरुवात झालेल्या वैष्णवी प्रवीण जरांडे हिचा पुण्यातील उंड्री-वडाचीवाडी परिसरातील सासरी मृत्यू झाल्याने, तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २४ सप्टेंबरच्या रात्री मृत्यूपूर्वी वैष्णवीने आईला फोन करून सासरी होत असलेल्या कथित त्रासाबाबत सांगितल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्याच रात्री तिच्या […]
अधिक वाचा...पुणे! युवक आणि युवती लॉजवर गेले अन् काही वेळातच…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात असलेल्या एका लॉजमध्ये युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. साक्षी संतोष गायकवाड (वय २२, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे लॉजमध्ये आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. साक्षी गायकवाड आणि विश्वास वामनराव जगताप (देशमुख) (वय २३, रा. सासवड, ता. पुरंदर) यांची एकमेकांशी […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या…
पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस कर्मचारी विजय कोळी हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस दलात कार्यरत असणारे विजय कोळी कौटुंबिक कलहातून दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. विजय हे जाताना सरकारी पिस्तुल घेऊन गेल्याने संपूर्ण पोलिस दल त्यांचा शोध घेत होते. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुणे शहरात विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीखाली आल्याने हलगी वादकाचा मृत्यू…
पुणे : पुणे शहरातील घोरपडी येथे विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीखाली येऊन हलगी वादकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे मार्गावर शुक्रवारी (ता २५) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विघ्नेश पवार (वय १८, रा. ७ वा मजला, आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर) असे मृत युवकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात गणेशोत्सवाच्या अत्यंत कडक आणि सततच्या बंदोबस्ताच्या तणावातून एका कर्तव्यदक्ष पोलिस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दत्तात्रय तेलंगे असे निधन झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. शुक्रवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शहरात गणेशोत्सवाचा सण सुरू असल्याने […]
अधिक वाचा...पुणे! विद्यानंद बापट यांचा इम्पॅक्ट, 14 डीजे चालकांवर गुन्हे दाखल…
पुणे : गणेशोत्सवात विद्यानंद बापट यांचा इम्पॅक्ट पाहायला मिळत असून डीजे बंदीच्या मुद्द्यावरुन लोक आक्रमक झाल्यानंतर आता पोलिसांकडूनही कारवाई केली आहे. सोलापूर, नागपूर, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात ध्वनीप्रदुषणाला टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुण्यातही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लेझर लाईट आणि डीजेचा वापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा […]
अधिक वाचा...पुणे! आयटी इंजिनीअरने पत्नीला संपवलं अन् मारली गॅलरीतून उडी…
पुणे : कौटुंबिक कलहातून पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आला आहे. आयटी इंजिनीअरने कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. नंतर स्वतःवर देखील वार करत दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. देहुगावातील ओमकार सोसायटी परिसरात 20 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सहाच्या सुमारास शुभांगी आकाश बारस्कर […]
अधिक वाचा...पुणे! व्यावसायिकाचा प्रेयसीसोबत परदेशात जायचा बेत अन् घडलं भलतंच…
पुणे : पुण्यातील व्यावसायिक व्यवसायाच्या निमित्ताने मलेशियाला (कुआला लंपूर) बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचे सांगून तो घरून निघाला. मात्र, या व्यापाऱ्याचा डाव मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पासपोर्टमुळे पुरता उधळला गेला. आपले बिंग फुटू नये म्हणून व्यापाऱ्याने बनावट इमिग्रेशन आणि अपहरणाची खोटी कहाणी रचली. मात्र, पोलिसांच्या तपासात या संपूर्ण हाय-व्होल्टेज ड्रामाचा पर्दाफाश झाला आहे. पुण्यात लाँड्रीचा मोठा […]
अधिक वाचा...
