पुणे पोलिसाच्या मोबाईलवर आली जाहिरात अन् बँकेतून पैसे गायब…
पुणे: पुणे पोलीस दलातील एका हवालदाराला सायबर भामट्यांनी ७१ हजार रुपयांना गंडा घातला आहे. इन्स्टाग्रामवरील ‘फ्री मध्ये टीव्ही चॅनेल’ या जाहिरातीवर क्लिक करताच मोबाईल हँग झाला आणि काही वेळातच बँक खात्यातून पैसे लंपास झाले. त्यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. मुंढवा परिसरात राहणारे तक्रारदार पोलीस हवालदार ११ डिसेंबर रोजी आपल्या दुचाकीवरून घरी […]
अधिक वाचा...नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
नाशिक: गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासादरम्यान अशोक खरात याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची […]
अधिक वाचा...काळाचा घाला! पिंपरीतील मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू…
पुणे : लेह-लडाखमध्ये पर्यटनाचा आनंद घेऊन घराकडे परतणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील तीन मित्रांवर काळाने झडप घातली आहे. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई महामार्गावर बुधवारी (ता. १८) कार पुलावरून सुमारे ३० फूट खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांची नावे पुढीलप्रमाणे… १. कुणाल किरण चोरडिया (वय २१, रा. […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाची ठेचून हत्या…
पुणे: पुणे शहरात कबुतर चोरीच्या संशयावरून एका युवकाला लाथाबुक्क्यांनी आणि बॅटने अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वानवडीतील वैदूवाडी परिसरात घडली आहे. रूपेश शिंदे (वय १९, रा. मोशी) असे या मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रूपेश आणि त्याचा मित्र अजय टिंगरे हे बुधवारी पहाटेच्या सुमारास मोशीकडे जात होते. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! चिमुकल्याला पाठीवर घेऊन आई धावत सुटली पण नको ते घडलं…
पुणे: आंबेगाव तालुक्यातील खेतेपठार येथे एका चिमुकल्याला रस्त्याअभावी आपला जीव गमवावा लागला आहे. आदित्य विकास घनकुटे (वय २) असे या चिमुकल्याचे नाव असून, त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाने ही झडप घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आदित्यला सोमवारी सकाळी जेवताना अचानक ठसका लागून तो बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे […]
अधिक वाचा...पुणेकरांच्या गाड्यांना आता ‘तीन अक्षरी’ नंबरप्लेट! MH-12 ऐवजी…
पुणे : पुण्यातील वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (RTO) दोन अक्षरी इंग्रजी वर्णमालेची मालिका संपण्याच्या मार्गावर आहे. लवकरच ‘MH-12’ अंतर्गत नोंदणी होणाऱ्या नवीन वाहनांना तीन अक्षरी वर्णमालेनुसार क्रमांक दिले जाणार आहेत. पुणे आरटीओने यासंदर्भातील हालचाली सुरू केल्या असून राष्ट्रीय माहिती केंद्राकडे (NIC) तसा प्रस्ताव पाठवला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने […]
अधिक वाचा...पोलिसानं आयुष्य संपवलं; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा…
मुंबई: प्रेयसीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पोलिस शिपायानं आपलं जीवन संपवलं आहे. “जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू,” अशा शब्दांत प्रेयसीच्या आई-वडिलांनी धमकी दिल्यामुळे या पोलिसानं टोकाचं पाऊल उचलले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. भैयासाब भीमराव व्हावळे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याला लाच घेताला रंगेहात पडकले, थेट बेड्या…
मुंबई : खार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार काळे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून, अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईच्या पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका प्रॉपर्टी प्रकरणात चौकशीचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी तुषार काळे याने 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी संबंधिताकडे केली होती. त्यानुसार, ठरवल्याप्रमाणे तुषार काळे यास दीड […]
अधिक वाचा...मैत्रिणीला रंग लावला म्हणून प्रियकराने मित्राला रेल्वे रुळांवर जिवंत बांधलं अन्…
पाणीपत (हरियाणा): होळीच्या दिवशी प्रेयसीला रंग लावल्याच्या क्षुल्लक वादातून युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मित्राला रेल्वे रुळाला जिवंत बांधले आणि त्यानंतर अंगावरून रेल्वे गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या खुनाचा छडा लावला आहे. […]
अधिक वाचा...कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या थोबाडीत मारणाऱ्या पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू…
पुणे : नगरच्या जामखेड शहरात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी जमखमीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले होते. सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जामखेडमध्ये 9 मार्च रोजी पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकाला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. आरोपी पुण्याचा रहिवासी आहे. हल्लेखोराने […]
अधिक वाचा...
