नाशिकमधील पोलिसाला हॉटेलमधील भोवली ‘भाईगिरी’…
नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना पोलिस अंमलदार विशाल झगडे याने शासकीय रिव्हॉल्व्हर ताणून हॉटेलच्या वेटरला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सागर निंबा पाटील (रा. आगार टाकळी रोड, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड येथील हॉटेल रामकृष्ण येथे ते व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या […]
अधिक वाचा...पुणे शहरातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ०१ पिस्टल ०२ राऊंड असा ४८,८००/- रु.कि.चा मुददेमाल जप्त करण्यात गुन्हे शाखा युनिट -२च्या पथकाला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रताप मानकर: खेळ आणि वैचारीक खुराकाची सांगड घालणारा अधिकारी! पुणे शहरात सराईत गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई तसेच अग्निशस्त्रे बाळगणा-यांना वेळोवेळी त्यास चेक करुन कायदेशीर कारवाई […]
अधिक वाचा...विकृती! गोठ्यात गाईच्या वासरावर परप्रांतीय कामगाराने केला अत्याचार…
रायगड : गाईच्या लहान वासरावर परप्रांतीय कामगाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना पिंपळदरी-मोरांडेवाडी (ता. महाड) येथे घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पिंपळदरी-मोरांडेवाडी येथील रहिवासी गंगाराम जाधव यांच्या गोठ्यातील गाईच्या 10 महिन्यांच्या वासरावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. बळीराम अनिराम यादव (वय 50) असे अत्याचार करणाऱ्या कामगाराचे नाव आहे. आरोपी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…
नाशिक: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी (ता. १२) रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री आठ वाजता हा अपघात घडला. अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते. हे […]
अधिक वाचा...पुणे शहरात भररस्त्यात पोलिसाला युवकाने केली मारहाण…
पुणेः पुणे शहरातील मगरपट्टा परिसरात एका युवकाने भररस्त्यात पोलिसाला मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. ११) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्थानिकांनी या युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसाला मारहाण करणारा युवक हा नशेत होता. संबंधित युवक मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. तसेच […]
अधिक वाचा...बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा गेला जीव; अपघात की घातपात?…
बीड: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला उडवले आहे. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरपंचाच्या मृत्यूनंतर अपघात की घातपात? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर अपघात झाला असून ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच […]
अधिक वाचा...वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सोलापूर : मस्साजोग गावचे (जि. बीड) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि अवादा कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडचे नव नवीन कारनामे समोर येत आहे. वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण सोलापूरमधून समोर आले आहे. वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांची 11 कोटी 20 लाख रूपयांचा गंडा घातल्याचे […]
अधिक वाचा...धक्कादायक! भोंदूबाबाने अंड्यातून काढला खिळा अन् मृतदेहाचा केला सौदा…
ठाणे : पतीच्या आजारपण तसेच मुलावरील काळी जादू उतरवण्यासाठी मृतदेहाची पूजा करायची आहे, असे सांगून महिलेकडून 8 लाख 87 हजार उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. असून हजरत बाबा उर्फ अमजद असद खान असे गुन्हा दाखल झालेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. तक्रारदार महिला यांचे पती अख्तर हे आजारी असल्याने त्यांनी उपचार करून ही सुधारणा होत नसल्याने […]
अधिक वाचा...सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत पोलिसांनी एकूण आठ जणांना या प्रकरणात अटक […]
अधिक वाचा...लोणावळा परिसरात सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच…
लोणावळा (संदिप कद्रे) : लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच असून, नियमांचे पालन न करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बार चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक १०.०१.२०२५ रोजी लोणावळा उपविभागात मध्यरात्री केलेल्या कारवाईत कामशेत येथील १) दीपा बार अँड रेस्टॉरंट व वडगाव मावळ […]
अधिक वाचा...
