हृदयद्रावक! कुटुंबातील सात जणांनी घेतला एकाच वेळी जगाचा निरोप; कारण…
चंडीगड (हरियाणा): कर्जबाजारीपणाला कंटाळून पंचकुलातील एकाच कुटुंबातील सात जणांना सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये चार व्यक्ती आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. पंचकुला येथील सेक्टरमध्ये कार उभी करुन या सगळ्यांना विषप्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी, आई-वडील आणि दोन मुली व एका […]
अधिक वाचा...सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अश्फाक तांबोळी हे गेल्या ३५ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. तांबोळी यांचे संपूर्ण कुटुंबच पोलिस दलात राहून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे. गेल्या ३५ वर्षांमध्ये त्यांनी अनेक गुन्हे उघड केले आहेत. पोलिस चौक्यांमध्ये काम केल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. ट्रेकिंगची आवड असल्यामुळे ताणतणाव तर नाहीच, पण आरोग्यही चांगल्या प्रकारे जपले […]
अधिक वाचा...Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी…
पुणेः महाराष्ट्राचे सुपूत्र आणि IPS विनायक भोसले यांनी आग्रा (उत्तर प्रदेश) येथे केलेल्या दबंग कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्या कामगिरीचे उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ आग्रा येथील हरी पर्वत पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या सरकारी नर्सिंग होममधील एक टाईल्स तुटली होती. संबंधित टाईल्सवर डॉ. बाबासाहेब […]
अधिक वाचा...बीड हादरलं! युवकाचे अपहरण करून झाडाला बांधून बेदम मारहाण अन् मृत्यू…
बीड: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि मारहाणीच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. केज तालुक्यात युवकाचे अपहरण करत झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. संबंधित युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अनैतिक संबंधाचे कारणातून ही मारहाण झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 7 […]
अधिक वाचा...युवतीने 22व्या मजल्यावरुन मारली उडी; शरीराचे दोन तुकडे…
मुंबईः विक्रोळी पूर्वेला असणाऱ्या कन्नमवार नगरमध्ये सोमवारी रात्री एका युवतीने 22 मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरुन खाली उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ हर्षदा तांदोलकर (वय 25) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक 97 मध्ये हा […]
अधिक वाचा...नाशिक! बहिणीला प्रपोज केल्याने युवकाचा भररस्त्यात निर्घृण खून…
नाशिक: बहिणीला प्रपोज केल्याच्या रागातून युवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या झाल्याच्या धक्कादायक घटना गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युवकाला तीन ते चार जणांनी बेदम मारहाण करत जीव घेतला आहे. या घटनेची माहिती गंगापूर पोलिस ठाण्याला देण्यात आली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी जाऊन […]
अधिक वाचा...बीडमधील भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू…
बीड : बीडच्या गढी परिसरात सोमवारी रात्री उशीरा घडलेल्या भीषण अपघातात गेवराई येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ घडली असून, अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला. गेवराई शहरातील काही नागरिकांची चारचाकी गाडी गढी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली […]
अधिक वाचा...पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’
पुणे : पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक, गायक आणि हरहुन्नरी कलाकारही. ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत राहते ती वर्दी. अहोरात्र आपल्या मदतीसाठी तत्पर असतात ते पोलिस. पोलिस आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांना मोठी साथ लाभते ती कुटुंबाची. कुटुंबातील प्रियजनांबाबत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पोलिसकाकाच्या वतीने ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ हे पुस्तक […]
अधिक वाचा...Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी…
पुणेः पुणे शहरातील बिबवेवाडी मध्ये हत्यार घेऊन धुडगूस घालून फिरणाऱ्या टोळक्यानी डोके वर काढले होते. बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व तपास पथकाचे प्रमुख पीएसआय अशोक येवले व DB स्टाफ बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दीत मध्यरात्री हत्यार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना पळू पळू मारतानाचा सीसीटीव्ही दिसत आहे. सदर टोळक्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करून हत्यार घेऊन […]
अधिक वाचा...नवी मुंबईत धावत्या बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या दोघांना शिक्षा…
मुंबई: नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या एसी बसमध्ये मागच्या सीटवर कपलने सेक्स केला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या जोडप्याची नुकतीच ओळख पटवण्यात आली असून, स्थानिक न्यायालयाने दोघांना प्रत्येकी २००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. संबंधित जोडप्याने बसमध्ये केलेल्या कृत्याबद्दल न्यायालयात पश्चात्ताप व्यक्त केला. यानंतर न्यायालयाने त्यांना आर्थिक दंड ठोठावून सुटका […]
अधिक वाचा...
