सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अश्फाक तांबोळी हे गेल्या ३५ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. तांबोळी यांचे संपूर्ण कुटुंबच पोलिस दलात राहून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे. गेल्या ३५ वर्षांमध्ये त्यांनी अनेक गुन्हे उघड केले आहेत. पोलिस चौक्यांमध्ये काम केल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. ट्रेकिंगची आवड असल्यामुळे ताणतणाव तर नाहीच, पण आरोग्यही चांगल्या प्रकारे जपले […]
अधिक वाचा...
