पुणे! युवकाच्या ब्लॅकमेलिंगमुळे युवतीने केली आत्महत्या…
पुणे: पुणे शहरातील बाणेर परिसरात राहणाऱ्या युवतीने (वय १७) युवकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी गोरख सुग्रीव गोरे (वय २१, मूळ रा. जालना, सध्या रा. बालेवाडी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गोरख गोरे हा गेल्या काही दिवसांपासून साक्षीला मानसिक त्रास देत होता. साक्षीचे काही […]
अधिक वाचा...पंढरपूर हादरलं! नगरसेवकाकडून 3 जणांवर कोयत्याने सपासप वार, कारण समोर…
पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे एका नगरसेवकाने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने तीन जणांवर कोयत्याने हल्ला केला आहे. एका विद्यमान नगरसेवकानेच अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंढरपूर पोलिसांनी नगरसेवकांसह तब्बल २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लोकेश यादव गुन्हा दाखल झालेल्या विद्यमान नगरसेवकाचे नाव आहे. ते भालके गटाच्या ‘तीर्थक्षेत्र विकास आघाडी’चे विद्यमान […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड; महिलेवर अत्याचार…
मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याच्यानंतर मुंबईचा बाबा जान भोंदूचा कारनामा उघड झाला आहे. नवऱ्यावर त्याचंच स्पर्म वापरून काळीजादू केल्याचा दावा त्याने संबंधित महिलेसमोर केला. काळी जादू उतरवण्यासाठी त्याने महिलेवर वारंवार अत्याचार केले. महाड, पनवेल अशा ठिकाणी बोलावून त्याने महिलेवर अनेक वेळा शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने पोलीस तक्रारीत केला आहे. बाबा जान उर्फ अब्दुल […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलांना मोठा धक्का…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशोक खरात याने लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये अशोक खरात महिलांशी लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहे. यापैकी अनेक व्हिडीओंमध्ये महिलांचे चेहरे दिसत असून बहुतेक महिलांची ओळख उघड होत […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात आईने आवळला मुलीचा गळा अन् मुलासह घेतली विहिरीत उडी…
पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या तेरा वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेतल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. मृत मुलाचे नाव निहांत आशिष बाणखेले (वय ६) असे असून, […]
अधिक वाचा...संतापजनक! आईने खिडकीतून बघितले अन् बसला धक्का; आरोपीला अटक…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. विनायकनगर येथील शिवशंभो कॉलनीमध्ये एका ४० वर्षांच्या व्यक्तीने सात वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला 2 एप्रिल रोजी सायंकाळी आपल्या खोलीत बोलावून […]
अधिक वाचा...पुणे! तीस वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेड्या…
पुणे (सुनिल सांबारे): सुमारे ३० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा लोहमार्ग दौंड युनिट व दौड लोहमार्ग पोलिस ठाणे यांना यश आले आहे. दौंड लोहमार्ग पोलिस ठाणे हददीत सन १९९६ मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३८ / १९९६, कलम ३९५,३९७,३३६,३४ भा. द. वी मधील आरोपी राजेंद्र शंकर भोसले उर्फ जळका राजा भोसले (राहणार […]
अधिक वाचा...पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…
पुणे : आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत विनायक तुकाराम भवारी (वय ३१) या आरोपीला आळेफाटा येथून अटक केली आहे. संशयातून त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) अशी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…
नाशिक: दिंडोरी शहरात शुक्रवारी (ता. ३) रात्री वाहनाला अपघात होऊन एकाच कुटुंबातील नऊ जणांचा करुण अंत झाला आहे. गेट टुगेदरला गेलेल्या कुटुंबाचा थरकाप उडवणारा शेवट झाला आहे. कुटुंबाची कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळून हा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात कारमधील सर्व नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी […]
अधिक वाचा...फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणातील PSI बदने याला जामीन; पाहा 3 अटी…
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. फलटणमधील 23 ऑक्टोबर 2025 रोजी एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन […]
अधिक वाचा...
