IPS विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला आशाताईंचा किस्सा…

मुंबई : सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणी जागवत शोक व्यक्त केला. IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनीही आशाताईंच्या निधनानंतर शोक व्यक्त करत, गेल्याच आठवड्यात त्यांचा फोन झाल्याची आठवण सांगितली. सचिननी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. उमंग या पोलीस कल्याण कार्यक्रमात आम्ही सचिनचा सत्कार करायचे योजिलें होते. तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्तीच्या हातून […]

अधिक वाचा...

दादा मिश्किलीने म्हणाले, ‘आयला गडबड झाली, आता चोरांना पॉश लॉक अप…

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Anti-Corruption Bureau – ACB) अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) म्हणून कार्यरत असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका अनोख्या पोस्टमधून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. “दादा, ताकदीचा नेता नियतीने हिराहून घेतला,” या शिर्षका खाली लिहिलेल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या संदर्भातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. संबंधित […]

अधिक वाचा...

IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…

छत्रपती संभाजीनगर: दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात 20 लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 78 लाख 60 हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. AI चेहरा वापरून IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडले. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा...

Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…

कोल्हापूर: कोल्हापुरात निवृत्त प्राध्यापिकेला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तीन कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये तसाच प्रकार घडला आहे. सायबर भामट्याने डिजिटल अरेस्टची भीती दाखवण्यासाठी IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोल्हापुरात रिलायन्स इंडस्ट्रीमधून मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या दत्तात्रय गोविंद्र पाडेकर (वय 75) […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! विश्वास नांगरे पाटील यांनी नितीन देसाईंबद्दलच्या भावनांना करून दिली मोकळी वाट…

मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर कर्जत येथील एन डी स्टुडिओ येथील जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुकवर व्यक्त होत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ‘तणावांचा एवढा मोठा डोंगर डोक्यावर आहे, याबद्दल एक शब्दही बोलला नाही. पोरगीच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!