अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याला रविवारी नाशिक जिल्हा न्यायालयाने आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने युक्तिवाद मान्य करत अशोक खरात याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी एसआयटीकडून (SIT) अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी पेढे आणि खारट चवीचे पाणी वापरत असल्याचा उल्लेख करण्यात आला. अशोक खरात याने दिलेला द्रव पदार्थ प्यायल्यावर […]
अधिक वाचा...नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असणाऱ्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी पथकाने तपासणी केली. या कार्यालयाच्या झाडाझडतीदरम्यान कार्यालयातील एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत भरली. अशोक खरातच्या केबिनमधील अत्युच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिस थक्क झाले. अशोक खरात याने बाहेरुन केबिनच्या आतले दृश्य दिसू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. त्यामुळेच तो केबिनच्या बाहेर लोकांची […]
अधिक वाचा...अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
नाशिक: अंकशास्त्राच्या नावाखाली राजकारणी, बडे उद्योजक आणि महिलांची फसवणूक करणारा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्याबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरातचा शस्त्र परवाना नुकताच निलंबित करण्यात आला. पण, हा शस्त्र परवानाच पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या परवान्यावरून प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी देखील एसआयटीच्या रडारवर आले आहेत. अशोक खरात याच्या शस्त्र परवान्याबाबत झालेल्या […]
अधिक वाचा...भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात शुक्रवारी (ता. २७) रात्री उशीरा दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा गुन्हा हा आर्थिक फसवणुकीचा आहे. यापैकी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अशोक खरात याने संबंधित महिलेवर त्याच्या नेहमीच्या पद्धतीनेच म्हणजे दैवी अवतार असल्याचे सांगून आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. […]
अधिक वाचा...भोंदूबाबा अशोक खरात याचे व्हिडिओ व्हायरल कसे झाले? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले…
मुंबई : अशोक खरात प्रकरणात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, संबंधित महिलांची ओळख समोर येत आहे. या प्रकरणात पोलिस आता योग्य ती कारवाई करत असून नगर आणि नाशिकमध्ये काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. अशोक खरात प्रकरणात अनेक सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात […]
अधिक वाचा...भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता एसआयटीच्या तपासात अशोक खरात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण! मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस… अशोक खरातने एसआयटीच्या तपासादरम्यान एक अजब दावा केला. […]
अधिक वाचा...महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…
नाशिक : अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सतत नवे खुलासे होत आहेत. अशोक खरात याचा वैद्यकीय अहवालही समोर आला आहे. त्यामध्ये खरातची HIV टेस्ट करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात अशोक खरात याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे पीडितांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती. […]
अधिक वाचा...सांकेतिक कोड! अशोक खरात केबिनमधील झुंबर बंद करायचा अन्…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर नाशिक पोलिसांत 8 गुन्हे दाखल झाले आहेत. तर वावी पोलिसात अशोक खरात याने दिनेश परब आणि राजेंद्र जासूद विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. शिर्डी पोलिसांत अशोक खरातच्या ऑफिस बॉय विरोधात गुन्हा दाखल आहे, हे सर्व गुन्हे एकमेकांशी संलग्न असल्याने सर्व गुन्ह्याचा एकत्रित तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाईल. एसआयटीच्या टीमने […]
अधिक वाचा...अशोक खरात याच्या कथित मॅनेजरने केला मोठा दावा…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील कथित पीए रमेश हिंगे फरार झाल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले रमेश हिंगे आज (बुधवार) स्वतः प्रसारमाध्यमांसमोर आले असून, त्यांनी खरातशी असलेल्या संबंधांबाबत मोठे स्पष्टीकरण दिले आहे. “माझा आणि अशोक खरातचा कोणताही व्यावसायिक संबंध नाही, मी त्याचा पीए किंवा मॅनेजर नाही,” असाही दावा हिंगे यांनी केला आहे. […]
अधिक वाचा...नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…
नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा असलेल्या अशोक खरातचे अनेक काळे कारनामे उघडकीस येत असून, त्याच्या विरोधात दाखल झालेल्या ५ गुन्ह्यांमधील माहिती ही धक्कादायक आहे. आध्यात्मिक शक्ती आणि दैवी अवताराचा बनाव रचून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात याचे पाशवी कृत्य समोर आले आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात एकापाठोपाठ एक असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दाखल […]
अधिक वाचा...
