भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
नाशिक: भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. अशोक खरात याच्या ऑफिसबॉयनंतर त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकने (स्वयंपाकी) खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे. एका सीएने या कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्या फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही […]
अधिक वाचा...नाशिक IT कंपनी अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; घटनाक्रम समोर…
नाशिक: नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील चार संशयितांना नाशिक न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता. २९) पोलिस कोठडी सुनावली आहे. एका हिंदू युवकाला धर्मांतरासाठी प्रवृत्त करणं, त्याला अमली पदार्थ देणं आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसैन शौकत कुरेशी आणि रझा रफिक मेमन या चार संशयितांना […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट; पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचे सांगत या प्रकरणापासून हात वर केले आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरातने कोर्टात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरात याच्या अडचणीत आणखी […]
अधिक वाचा...नाशिक! TCS प्रकरणात धक्कादायक खुलासा, पासवर्ड अश्लील शब्दांचा अन्…
नाशिक: IT क्षेत्रातील TCS कंपनी मधील महिलांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत. तपासादरम्यान आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यातून एका ‘गुप्त’ व्हॉट्सॲप ग्रुपचे बिंग फुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील संशयित आरोपींनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. ग्रुप लीडर दररोज महिला […]
अधिक वाचा...नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर…
नाशिक: नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतः लक्ष घातले आहे. हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत कशाप्रकारे महिलांना मानसिक आणि शारीरिक जाचाला सामोरे जावे लागले, याचे विदारक चित्र आता समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एका […]
अधिक वाचा...नाशिक! TCS HR निदा खान हिने जामीन अर्जात दिली धक्कादायक माहिती…
नाशिक : नाशिक धर्मांतर प्रकरणातील संशयीत आरोपी निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. जामीन अर्जात तिने गरोदर असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. गरोदर असल्याकारणामुळे तिच्या या जामिन अर्जावर १८ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. निदा खान ही फरार असून तिचा शोध घेतला जात आहे. या सगळ्या परिस्थितीचा SIT कडून तपास सुरू आहे. […]
अधिक वाचा...नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरण! आयटी कंपनी TCS कडून मोठा निर्णय…
नाशिक: नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या कंपनीच्या एचआर निदा खान अद्याप फरार असून, तिचा शोध सुरू आहे. आयटी कंपनीत अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर TCS कंपनीने आपलं कामकाज थांबवले आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झाडाझडती घेण्यात आली आहे. या कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना तूर्त सोमवारपासून Work […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…
नाशिक : लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवत एका महिलेशी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणात विशेष तपास पथकाने न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर केली. न्यायालयाने याची दखल घेत खरातला चौथ्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक […]
अधिक वाचा...अशोक खरात याच्यावर EDची मोठी कारवाई, नाशिकसह पुण्यात 11 ठिकाणी छापे…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित एकूण ११ ठिकाणांवर ईडीने (ED) छापेमारी केली आहे. नाशिक, पुणे आणि शिर्डी अशा एकूण ११ ठिकाणी ईडीच्या पथकांनी सर्च ऑपरेशन राबवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये बँकिंग क्षेत्राशी संबंधित समता संस्थांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ईडीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली […]
अधिक वाचा...अशोक खरात याने स्वत:च्या मृत्यूबाबत केली मोठी भविष्यवाणी…
नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या SITकडून त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्याच्यावर शिर्डीसह नगर जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हे दाखल झाल्याने अशोक खरात कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. पोलिसांच्या […]
अधिक वाचा...
