घाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार…

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे हा कुटूंबासह फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. भावेश भिंडे मुलूंड पश्चिमेला आशिष टॅावरमध्ये रहायला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील पंतनगर येथे असलेल्या पेट्रोल पंपावर 13 मे रोजी वादळी वाऱ्यामुळे मोठा जाहिरातीचा फलक कोसळून भीषण दुर्घटना घडली. होर्डिंग दुर्घटनेत […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाका विशाल पवार यांच्या मृत्यूबाबत वेगळेच गूढ…

मुंबई: मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचारी विशाल पवार यांच्या मृत्यूचा तपास करत असताना जबाबात दिलेली माहिती आणि प्रत्यक्षातील तपासाबाबत वेगळीच माहिती समोर येत आहे. यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? याचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर समजू शकणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मोबाईल चोरट्याचा पाठलाग करताना चोरट्याने विषारी इंजेक्शन मारल्याने पोलिस शिपायी विशाल […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाला चोरांनी टोचलं इंजेक्शन अन् झाला मृत्यू…

मुंबई : पोलिस चोरांना पकडण्यासाठी गेले असताना चोरांनी मिळून पोलिसकाकाला विषारी द्रव्याचे इंजेक्शन टोचले. पोलिसाची प्रकृती बिघडत गेल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पोलिस उपायुक्तांनी दिली. पोलिसांनी आता या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस कॉन्स्टेबल […]

अधिक वाचा...

अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आज (बुधवार) सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास पोलिस कोठडीची पाहणी करण्यास गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार […]

अधिक वाचा...

अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून घेतले ताब्यात…

मुंबई: बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन ताब्यात घेतले आहे. साहिल खानच्या चौकशीवेळी महादेव बेटिंग ॲप प्रकरणात आणखी काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. साहिल खान याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार देत त्याची याचिका […]

अधिक वाचा...

पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच दिसलं मोठं घबाड…

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी (ता. २७) रात्री मुंबई उपनगर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. भांडूप परिसरात भरारी पथकाकडून नाकेबंदी करुन गाड्यांची तपासणी सुरु असताना सोनापूर सिग्नलवर एका गाडीत मोठ्याप्रमाणावर रोकड आढळून आली. गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास तीन ते साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समजते. पोलिस पुढील […]

अधिक वाचा...

मुंबई-पुणे द्रृतगती मार्गावर मोठा अपघात टळला; बसचा टायर फुटला…

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खाजगी बसला आज (शनिवार) मोठा अपघात झाला आहे. बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. मुंबईहून पुण्याच्या दिशेने […]

अधिक वाचा...

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे अटकेत; चौकशीत धक्कादायक खुलासा…

मुंबई : सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच विभागाने गुजरातच्या भूज भागातून अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. विक्की साहब गुप्ता (वय 24) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (वय 21) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपी गोळीबारापूर्वी पनवेलमध्ये ज्या घरात थांबले होते, त्या घराच्या मालकाला आणि […]

अधिक वाचा...

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या भावाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

मुंबईः क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या सावत्र भावाला फसवणूक केल्यामुळे मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव पांड्या असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या याला त्याने फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली होती. त्यानंतर त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू…

मुंबई: मुंबई पोलिस मध्ये कार्यरत असलेले रोहित किलगे (वय ३०) यांचा गर्दीमुळे लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) सकाळी ७.४१च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित किलगे हे ड्युटीवर जात असताना हा अपघात घडला. डोंबिवली येथून जलद लोकल पकडल्यानंतर गर्दीमुळे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!