बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी याला पोलिसांनी घेतलं ताब्यात…

मुंबई : बिग बॉस 17चा विजेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी एका हुक्का पार्लरवर छापा टाकला. या छापेमारीत मुनव्वर फारुकीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुनव्वर फारुकीबरोबरच हुक्का पार्लरमधून आणखी 13 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुनव्वरसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील […]

अधिक वाचा...

अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट…

मुंबई : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी वडील विनोद घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परबी उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह सुरू असताना हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता त्यांचे वडील […]

अधिक वाचा...

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप; पाहा कारकिर्द…

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) निर्णय दिला आहे. प्रदीप शर्मा यांना तीन आठवड्यांत मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे निर्देश दिले […]

अधिक वाचा...

प्रेमप्रकरणातून मुलीने तोडले आईचे बोट अन् आईने केली मुलीची हत्या…

मुंबई : प्रेमप्रकरणावरून मुलगी आणि आई यांच्यात झालेल्या वादात मुलीने आईचे बोट तोडले होते तर आईने १९ वर्षांच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना वाद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी टीना उमेश बागडे हिला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. टीना उमेश बागडे ही मुलगी भूमिका आणि दोन मुलांसोबत राहत होती. […]

अधिक वाचा...

Video: मुंबईत पोलिसकाकाच्या मुलावर टोळक्याचा हल्ला…

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात पाच जणांच्या टोळक्याने मिळून एका निवृत्त पोलिस हवालदाराच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना धारावी जंक्शनवर घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पाच जणांनी फायटर आणि लाथा बुक्क्यांनी जमिनीवर पाडून पोलिसकाकाच्या मुलावर हल्ला चढवला. झाडाच्या कुंड्या, ड्रम त्याच्या डोक्यात घातले. या अचानक झालेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. […]

अधिक वाचा...

‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…

नवी दिल्ली: ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘देवो के देव महादेव’ यांसारख्या टीव्ही शोमधून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री डॉली सोही हिचे कर्क रोगाने निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिची कर्करोगाशी झुंज सुरू होती. मात्र, ही झुंज अपयशी ठरली. डॉलीच्या निधना आधीच तिची बहीण अमनदीपचे कावीळने निधन झाले. अमनदीप ही देखील अभिनेत्री होती. दोन्ही मुलीच्या अकाली जाण्याने […]

अधिक वाचा...

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिच्या नावानं एक फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्या अकाऊंटवरुन पैसे मागण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लक्षात येताच विद्या बालन हिने मुंबई पोलिसांत धाव एका अज्ञाताविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेत्री विद्या बालन ही सोशल मीडियावर सक्रीय असते. पण याच सोशल मीडियाचा […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रात आणखी एका गँगस्टरची टोळक्याकडून हत्या; पत्नीही जखमी…

मुंबई : नवी मुंबईमधील कुख्यात गुंड चिराग लोके याची लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये त्याची पत्नी देखील जखमी झाली आहे. चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेरुळ पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चिराग लोके याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरुपाचे […]

अधिक वाचा...

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; मॉरिस याने यूट्युबवरुन घेतले प्रशिक्षण…

मुंबईः मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी बंदूक कशी हाताळायची यासाठी यूट्युबवरुन प्रशिक्षण घेतल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे यूट्युबवरील व्हिडीओ पाहून मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुरु आहे. मॉरिस नोरोन्हा याने साडी वाटपाच्या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर यांना बोलवले होतं. त्यानंतर फेबसबुक लाईव्ह […]

अधिक वाचा...

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?

मुंबईः मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह करण्याचे मॉरिस नोरोन्हा याने निमित्त साधले. फेसबुक लाईव्हमध्ये दोघांनी सगळे जुने वाद संपवून पुन्हा एकत्र येऊन काम करायचे असे ठरले. मॉरिस आधी उठला, त्यापाठोपाठ अभिषेक घोसाळकर उठले तर त्यांच्यावर मॉरिसरने गोळीबार केला. घोसाळकर आणि नोरोन्हा गुरूवारी (ता. ८) संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!