पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले की…
मुंबई : शीव प्रतीक्षानगर येथील पोलिस वसाहतीत राहणाऱ्या विजय साळुंखे (वय 38) या पोलिस अंमलदाराने भिंतीच्या कडीला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिस अधिक चौकशी करीत आहेत. विजय साळुंखे हे शाहूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पोटदुखीचा त्रास असल्याने ते 30 मे पासून कर्तव्यावर गैरहजर होते. शुक्रवारी रात्री आठच्या […]
अधिक वाचा...मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन; कंपनी म्हणाली…
मुंबई : मुंबई शहरातील मालाड भागात एक महिला आईस्क्रिम खात असताना कोनामध्ये माणसाचं कापलेलं बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते बोट कुणाचं याचा तपास सुरू आहे. यादरम्यान आईस्क्रिम कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली असून, मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन पुढे आले आहे. मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका […]
अधिक वाचा...मुंबईत महिलेला आईस्क्रीम खाताना कोनमध्ये सापडलं माणसाचं बोट…
मुंबई : मुंबईतील मालाड भागात राहात असलेल्या एका महिलेने ऑनलाइन आईस्क्रीम मागवली होती. आईस्क्रीम खात असताना कोनमध्ये माणसाचे कापलेले बोट सापडल्यानंतर महिलेला मोठा धक्का बसला आहे. महिलेनं याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांचे म्हणणे आहे की, आइस्क्रीम कोनमध्ये मानवी शरीराचा अवयव आढळला आहे. अधिक पुष्टीकरणासाठी पोलिसांनी आइस्क्रीममध्ये सापडलेला मानवी शरीराचा भाग FSL विभागाकडे […]
अधिक वाचा...मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…
मुंबई : मुंबई विमानतळावर परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या सोन्याची किंमत तब्बल 19 कोटी 15 लाख एवढी आहे, अशी माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारीही चक्रावून गेले आहेत. मुंबई विमानतळ सीमा विभागाने 19.15 कोटी रुपयांचे 32.79 किलो सोने जप्त केले आहे. […]
अधिक वाचा...संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले…
उरण (नवी मुंबई): आईच्या कुशीत झोपलेल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीला नराधम बापाने हिसकावून घेत जमिनीवर जोरात आपटून मारल्याची संतापजनक घटना उरणमधील बोकडविरा येथे घडली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. अमुता खुशीराम ठाकूर ही पती खुशीराम गजानन ठाकूर याच्या सोबत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या खोलीत राहत आहे. दोघांना पाच महिन्यांपूर्वी मुलगी […]
अधिक वाचा...मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
मुंबई : मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केली. या मुलीचे नाव लिपी रस्तोगी (वय २६) असे आहे. या घटनेमुळे मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. […]
अधिक वाचा...अभिनेत्री रविना टंडन हिने नशेत केली धक्काबुक्की? पोलिसांनी सांगितले…
मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओ पाहून रवीनावर ती दारूच्या नशेत असल्याचा देखील आरोप होत आहे. पोलिसांनी याबाबत खरी माहिती दिली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील रिझवी लॉ कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. या व्हायरल व्हिडिओत रवीना टंडन हिच्यासोबत काही जण वाद घालत आहेत, तसेच तिला धक्काबुक्की […]
अधिक वाचा...पोलिसांनी कुतूहलापोटी बेडी असलेल्या कि-चेनचा तपास सुरू केला अन् बिंग फुटले…
मुंबई: एका फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीकडे असलेल्या बेडीच्या चावीने नकली पोलिसाचे बिंग फुटले. आरोपी नकली पोलिस बनून वावरत होता. त्याच्याकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र आणि इतर वस्तू आढळून आल्या आहेत. फैजुल अबू हसन शेख (वय २८) याला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वसईतील महेंद्रकुमार पुरोहीत या फिर्यादीचे मोबाईल विक्रीचे […]
अधिक वाचा...युट्युबवरील व्हिडिओ पाहून घरातच छापल्या बनावट नोटा अन्…
मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका युवकाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील (वय २६, रा. नवी मुंबई) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने युट्युबवरील व्हिडिओ पाहून आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून 2 लाख 3 […]
अधिक वाचा...घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य फरार आरोपी भिंडे याला अटक…
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी आरोपी भावेश भिंडे याला अखेर मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या जयपूरमधून अटक केली आहे. वादळी वाऱ्यानंतर घडलेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. बेकायदेशीरपणे बॅनर उभारुन 17 जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भावेश भिंडे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर आरोपी भावेश भिंडे बेपत्ता झाला होता. भावेश भिंडेच्या मागावर […]
अधिक वाचा...
