मुंबईतील वांद्रे, खार व सांताक्रूझमधील अंमली पदार्थ तस्करांशी संबंधित असलेल्यांच्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई…

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबई पोलिसांनी वांद्रे, खार, सांताक्रूझ आणि अंधेरी पश्चिम परिसरातील अंमली पदार्थ तस्करांशी संबंध असलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर कारवाई केली आहे. यापैकी बहुतेक बांधकामे अनधिकृत आणि अतिक्रमण केलेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात पश्चिम प्रादेशिक विभाग दोनचे पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार म्हणाले, की अमली पदार्थ विक्रीविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून विक्रेत्यांशी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!