बँकेची ३२ कोटी रुपयांची फसवणूक; बांधकाम कंपनीसह स्टेट बँकेच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल…
पुणे: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेने, रिअल इस्टेट व्यवसायात गुंतलेल्या एका भागीदारी फर्म, तिचे भागीदार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तत्कालीन मुख्य व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी संगनमताने बँकेची ३२ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तपास सुरू केला आहे. कर्जदारांनी पुण्यात आलिशान स्वतंत्र व्हिलांच्या बांधकाम आणि विकासासाठी खेळते भांडवल मंजूर […]
अधिक वाचा...
