मोझांबिकमधून आयात केलेल्या तुरीच्या डाळीची ८४ लाख ४८ हजार डॉलर बुडवल्याबद्दल व्यावसायिकावर गुन्हा…

उरण: दुबईस्थित एग्लो कमोडिटीज एफझेडई या कंपनीची ८४ लाख ४८ हजार ५०० अमेरिकन डॉलरची फसवणूक केल्याप्रकरणी, न्हावा शेवा पोलीस ठाण्यात व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोझांबिकमधून आयात केलेल्या तुरीच्या डाळीची थकीत रक्कम न दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत अंबादास पडवळ हे संबंधित कंपनीचे भारतातील प्रतिनिधी आहेत. अंधेरी येथील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!