प्रेमीयुगलाची एकत्र आत्महत्या; युवतीच्या वडिलांनी उचलले मोठे पाऊल…
गडचिरोली : प्रेमीयुगुलाने एकत्र आत्महत्या केल्यानंतर युवतीच्या वडिलांनीही आत्महत्या केली आहे. युवतीने आणि तिच्या प्रियकराने एकत्र ६ ऑक्टोबरला गळफास घेत आत्महत्या केली होती. मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने कुणालाही न सांगता वडील घरातून निघून गेले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गडचिरोली जिल्ह्यातल्या लक्ष्मीपूर इथं ही घटना […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीला तपासल्यानंतर बसला मोठा धक्का; नराधाम निघाला…
नंदुरबार : शहादा तालुक्यात बापानेच आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम बापाला मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका बापाने (वय 40) एप्रिल 2024 ते जुलै दरम्यान अत्याचार केला आहे. स्वतःच्या […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…
शिरूर, पुणे (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या ११ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीने आपल्या १३ वर्षीय मोठ्या भावाला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकिस आला. त्यानंतर मुलीच्या आईच्या मैत्रीणीने हा प्रकार रांजणगाव MIDCपोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने […]
अधिक वाचा...संतापजनक! बापलेकीच्या नात्याला काळिमा; अल्पवयीन मुलगी गरोदर…
चंद्रपूर : बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एक 13 वर्षीय मुलगी शाळेला सुट्टी लागल्याने आश्रम शाळेतून आपल्या घरी परतली होती. बापानेच पोटच्या मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मुलगी गरोदर राहिल्याने हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील एका गावात ही घटना घडली आहे. पती, पत्नी आणि दोनं मुलं […]
अधिक वाचा...संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले…
उरण (नवी मुंबई): आईच्या कुशीत झोपलेल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीला नराधम बापाने हिसकावून घेत जमिनीवर जोरात आपटून मारल्याची संतापजनक घटना उरणमधील बोकडविरा येथे घडली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. अमुता खुशीराम ठाकूर ही पती खुशीराम गजानन ठाकूर याच्या सोबत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या खोलीत राहत आहे. दोघांना पाच महिन्यांपूर्वी मुलगी […]
अधिक वाचा...लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापाला कायमचं संपवलं…
छत्रपती संभाजीनगर : वडील लग्न करुन देत नाहीत म्हणून दोन मुलांनी बापावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना वडगाव कोल्हाटी येथे घडली. या घटनेत संपत वाहूळ (वय ४८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ या दोघांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, […]
अधिक वाचा...पहिल्या पत्नीच्या तिन चिमुकल्यांना बापाने टाकले विहिरीत अन्…
जालना : अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे बापानेच एक मुलगा आणि दोन मुलींचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांची हत्या केल्यानंतर पोलिसांना फोन करून मामा-मामीने माझा मुलगा आणि दोन मुलींना विहिरीत टाकून मारल्याचे सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुलांचा बाप संतोष धोंडिराम ताकवाले याला ताब्यात घेतले आहे. Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! उपचार करता न आल्यामुळे मुलीचा मृत्यू अन् वडिलांची आत्महत्या…
छत्रपती संभाजीनगर : पैशाअभावी मुलीवर उपचार करता न आल्यामुळे तिचा मृत्यू झाला. यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोयगावात घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय? सोयगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सोयगाव नगरपंचायतमध्ये पाणीपुरवठा […]
अधिक वाचा...संतापजनक! शिक्षक असलेल्या बापानेच चिमुकलीवर केला अत्याचार…
छत्रपती संभाजीनगर : शिक्षक असलेल्या बापानेच ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने ३५ वर्षीय बापाविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. बेगमपुरा पोलिसांनी बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. चाऊस कॉलनीत राहणारा हा शिक्षक एका इंग्रजी शाळेत शिकवतो. त्याला तीन वर्षांची मुलगी आणि दोन महिन्यांचा […]
अधिक वाचा...जन्मदात्या मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेह फेकला नदीत; पण…
परभणी : क्षुल्लक कारणावरून झालेला वादातून जन्मदात्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिला होता. परभणी पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवत मृत व्यक्तीची ओळख पटवून, हत्या करणाऱ्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. मुंजा एकनाथ कटारे असे मृत व्यक्तीचे नाव असून, अशोक मुंजा कटारे असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...
