मुख्याध्यापक बापाने नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने मुलीचा घेतला बळी…

सांगली: माध्यमिक शाळेत मुख्यध्यापक असणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीला नीटला कमी मार्क पडल्याच्या रागातून लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे घडली आहे. साधना धोंडीराम भोसले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी धोंडीराम भोसले या बापास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीने 16 मे रोजी आत्महत्या केली. 17 मे रोजी वैष्णवीचे वडील यांचा वाढदिवस होता, त्याच दिवशी वैष्णवीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ लेकीच्या सुखासाठी सासरच्या मंडळींचे हट्ट पुरवणे असो किंवा आता तिला न्याय मिळवण्यासाठी वडील […]

अधिक वाचा...

मुख्याध्यापक पित्याची रेल्वेखाली आत्महत्या; मुलाचा त्रास असह्य…

सोलापूर: मुलाच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक पित्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्डुवाडी-पंढरपूर रेल्वे मार्गावर लऊळ (ता. माढा) परिसरात घडली आहे. बाळासाहेब पितांबर पाटील (वय 56) असे मुख्याध्यापक पित्याचे नाव आहे. ते माढा तालुक्यातील सापटणे भोसे येथील रहिवासी होते. याप्रकरणी मुलगा सौरभ बाळासाहेब पाटील (वय 24) याला अटक करण्यात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘मला […]

अधिक वाचा...

सावत्र बापाच्या गुप्तांगावर शारिरीक संबंधादरम्यान केले वार; घटना कॅमेऱ्यात कैद…

मुंबई : सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून युवतीने शारिरीक संबंधादरम्यान गुप्तांगावर वार केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली आणि युवतीला ताब्यात घेतले. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील कारवाई केली जात आहे. सावत्र बापाकडून वारंवार होणारे अत्याचाराला कंटाळून युवतीने सावत्र बापावर चाकूने हल्ला करत त्याला […]

अधिक वाचा...

पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…

पुणे: पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील चंदननगर परिसरात असलेल्या एका दर्ग्याजवळ निर्जनस्थळी चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. IT इंजिनियर बापानेच मुलाची गळा चिरून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. यानंतर बापाने चिमुकल्याची हत्ता केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. हिंमत माधव टिकेटी […]

अधिक वाचा...

संतापजनक! बापाने चार महिन्यांच्या चिमुकलीचा पाळण्यातच आवळला गळा…

मुंबईः घाटकोपरमध्ये बापाने मुलगी झाल्याच्या तिरस्कारातून अवघ्या चार महिन्यांच्या बाळाची पाळण्याची दोरीने गळा आवळून ठार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. संजय बाबू कोकरे या बापाला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मृत बाळाची आई कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर नराधम बापाने पाळण्याच्या दोरीने निष्पाप 4 महिन्यांच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात या घटनेने मोठी खळबळ […]

अधिक वाचा...

रील स्टार मुलाचा माजी सैनिक असलेल्या बापाने केला खून अन्…

जळगाव : रील स्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मुलगा दारु पिऊन सातत्याने कुटुंबियांना मारहाण करत असल्यामुळे त्रासलेल्या माजी सैनिक असलेल्या बापाने आणि त्याच्या भावाने मिळून त्याची गळा दाबून हत्या केली. रील स्टार विकी पाटील याच्या हत्येनंतर त्याचे वडील विठ्ठल पाटील यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे […]

अधिक वाचा...

संतापजनक! बापाने ३ महिन्यांच्या चिमुकलीला फरशीवर आपटून घेतला जीव…

मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे पत्नीसोबत झालेल्या वादानंतर आपल्याच ३ महिन्यांच्या चिमुकलीला फरशीवर आदळले. चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडली. मुलीच्या आईनं तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. परवेझ फकरुद्दीन सिद्दीकी (वय ३६) असे अटक केलेल्या आरोपी बापाचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पती-पत्नीचे भांडण अन् जीव गेला दोन चिमुकल्यांचा…

धुळे : पती-पत्नीच्या भांडणानंतर नवऱ्याने त्याच्या दोन चिमुकल्यांना तापी नदी पात्रात फेकून त्यांचा जीव घेतल्यानंतर घटना स्थळावरून फरार झाला आहे. थाळनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी पित्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात ही घटना घडली आहे. संजय कोळी असे आरोपी बापाचे नाव आहे. संजय […]

अधिक वाचा...

लेकीचे लग्न चार दिवसांवर असतानाच बापाने तोंडात गोळ्या घालून केली हत्या…

भोपाळ (मध्य प्रदेश): पोटच्या लेकीचा विवाह अवघ्या चार दिवसांवर आला असतानाच बापानेच मुलीची गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी बापाला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. तनु गुर्जर (वय 20) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. वडील महेश सिंह याला पोलिसांनी अटक केली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!