हृदयद्रावक! नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण…

सोलापूर : बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात बुडताना चिमुकल्याला वाचवले. पण, यामध्ये वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धामणगाव येथे रविवारी (ता. ५) दुपारी 2 च्या सुमारास हि हृदयद्रवक घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अरुण उर्फ डेव्हीड सतीश बनसोडे (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. डेव्हीड […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईच्या कुशीतून उचलून नेत बाळाला ड्रममध्ये बुडवून मारलं अन्…

बीड: एका निर्दयी बापाने आपल्या चार महिन्यांच्या बाळाला पहाटेच्या सुमारास आईच्या कुशीतून उचलून नेत पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. यानंतर आरोपीने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेवराई तालुक्यात ही घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अमोल हौसराव सोनवणे असे आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. तो आपली पत्नी पायल आणि […]

अधिक वाचा...

नाशिक! अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी करताच बसला धक्का; नराधम निघाला…

नाशिक : अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार केला असून, मुलगी (वय १७) गरोदर राहिल्याने ही बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना घडली असून, नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुळचे बिहार आणि सध्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर येथील राहणाऱ्या चाळीस वर्षीय बापाकडून त्याच्याच सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर […]

अधिक वाचा...

वडिलांचा खून केल्या प्रकरणी मुलाला पोलिसांनी केली अटक…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील येरंडगांव येथील मृतक पुंडलिक दामुजी कांबळे यांचा खून केल्या प्रकरणी संशयित आरोपी मुलगा आदर्श कांबळे विरुद्ध अपराध क्रंमाक ५०६/२०२५ अन्वये पारवा पोलिस ठाण्यात १०३ (१) खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप नरसाळे तपास करीत आहे. येरंडगांव येथील […]

अधिक वाचा...

नवविवाहित सुनेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् काही वेळातचं संपवलं…

नांदेड: बापाने आपल्या पोटच्या विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह चाळीस फूट खोल विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी बाप स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याने या घटनेची माहिती दिली. उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे ही घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. संजीवनी कमळे (वय 19) आणि लखन बालाजी भंडारे (वय 19) […]

अधिक वाचा...

सावत्र चिमुकल्या मुलीची हत्या; धक्कादायक कारण समोर…

मुंबई: पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत असल्याने एका व्यक्तीने चक्क 4 वर्षांच्या सावत्र मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिल परिसरात घडली आहे. चिमुकली रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्येचा उलगडा झाला असून आरोपी इमरान शेख याला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! संस्थाचालकाने फी साठी घेतला विद्यार्थिनीच्या वडिलांचा जीव…

परभणी: एका विद्यार्थिनीचे पालक आपल्या मुलीचा दाखला काढण्यासाठी शाळेत गेले असताना उर्वरित फी साठी संस्थाचालकाने पालकाला एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संस्थाचालकावर परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण. परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही […]

अधिक वाचा...

जळगाव! गायत्री पाटील प्रकरणाला मिळालं नवं वळण…

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील गायत्री पाटील प्रकरणाने खळबळ उडाली होती. नोकरीचं आमिष दाखवून अपहरण, दोन लाखांत विक्री, आणि बळजबरीने विवाह केला अशा आरोपांनी सुरू झालेल्या या कथेला आता तपासात नवं वळण मिळालं आहे. पोलिसांनी परभणी येथून गायत्रीला ताब्यात घेतलं असून, ती फसवणूक करणाऱ्या बनावट विवाह रॅकेटचा भाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगावमधील युवतीची […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! चिमुकलीने मागितले चॉकलेट अन् दारूड्या बापाने घेतला जीव…

लातूर : लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका बापाने केवळ चॉकलेट मागितल्याच्या कारणातून आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरुषी बालाजी राठोड (वय ४) असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. बालाजी बाबू राठोड असे हत्या करणाऱ्या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मुलीची विक्री अन् नरकयातना समजताच वडिलांची आत्महत्या…

जळगाव: एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून तिचे लैंगिक शोषण केले. युवती गर्भवती राहिल्यानंतर आरोपींनी तिचा गर्भपात केला. हा सगळा प्रकार पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भैया रामदास पाटील (वय ४१) असे आत्महत्या केलेल्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!