हृदयद्रावक! वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही अपघाती मृत्यू…
जळगाव : अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ जवळ मंगळवारी (ता. ९) सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात वरमाय-वरपित्यासह लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही मृत्यू झाला आहे. व्यारा (गुजरात) येथील सुरेश विक्रम महाजन आणि अनिता महाजन यांच्या मुलाचे येत्या १९ जून रोजी लग्न ठरले होते. त्यातच त्यांच्या भाच्याचा साखरपुडा अमळनेर […]
अधिक वाचा...सैराट! नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर अन् पतीचा थरारक शेवट…
लखनौ (उत्तर प्रदेश): पोलिस भरती परीक्षेसाठी नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर गेली असताना पती शिव कुमारला (वय २४) गोळी झाडून ठार मारल्याची संतापजनक घटना सहारणपूर जिल्ह्यात घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस भरती परीक्षा देण्यासाठी आकांक्षा सहारणपूरच्या गोचर इंटर कॉलेजला पोहोचली होती. तिचा पती शिव कुमारदेखील तिच्या सोबत होता. आकांक्षा परीक्षा देत […]
अधिक वाचा...पुणे! 150 किलो गांजा मिश्रित बंटा गोळी तस्करी प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर…
पुणे : नाणेकरवाडी (ता. खेड) येथे सुमारे 150 किलो गांजा मिश्रित बंटा गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला होता. एनडीपीएस प्रकरणात आरोपी दिलीप हुकूमतराय कुंदवाणी यांना खेड-राजगुरुनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीकडून कोणतीही अंमली पदार्थांची जप्ती झालेली नसल्याचा तसेच तपास जवळपास पूर्ण झाल्याचा मुद्दा ग्राह्य धरत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. नाणेकरवाडी […]
अधिक वाचा...सातारा! अपघात नव्हे तर घातपात; प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीचा काढला काटा…
सातारा: ठाण्याच्या शाहपूर येतील जलसंधारण विभागात कार्यरत असलेले सरकारी अभियंते लक्ष्मण श्रीरंग मंडले यांची कराड शहरात कारने चिरडून हत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची खोलात जाऊन तपासणी केली, सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तपासाअंती हा अपघात नसून घातपात असल्याचं निष्पन्न झाले. आरोपी पत्नी सारिका मंडले हिने आपला भाऊ आणि प्रियकराच्या मदतीनेच पतीचा काटा काढल्याचं पोलिस तपासात समोर […]
अधिक वाचा...विवाहबाह्य संबंध अन् ‘कार्यक्रम ओके’ म्हणून प्रियकराचा फोन…
बीड: विवाहबाह्य संबंधांतून पत्नीनंच पतीचा काटा काढला असून पोलिसांनी मृत किरण सोनवणे यांची पत्नी प्रियंका सोनवणे हिला अटक केली आहे. किरण आणि प्रियंका यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. काही काळानंतर कौटुंबिक वाद वाढत गेला आणि तिचं पतीच्या मित्रासोबतच जुळलं. या घटनेमुळे लिंबागणेश परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आणि प्रियंका यांचा सात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू…
सातारा: मामाच्या गावाला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना निरा-मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा परिसरात येथे घडली आहे. सेजल ज्ञानेश्वर बोरडे (वय 17) आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोरडे (वय 15) अशी मृत बहिणींची नावे आहेत. तर लहान भाऊ पवन (वय 12) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे […]
अधिक वाचा...नाशिक लैंगिक शोषण प्रकरणात निदा खानची सर्वात मोठी कबुली; खळबळजनक खुलासे…
नाशिक: IT TCS या कंपनीत काम करणाऱ्या गरजू मुलींना हेरून त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं लैगिंक शोषण आणि धर्मांतर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानने आता सर्वात मोठी कबुली दिली आहे. तिने चौकशीदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कोठडीत असलेल्या निदा खानची […]
अधिक वाचा...पुण्यात रात्रीस खेळ चाले! पोलिसांची रेव्ह पार्टीवर कारवाई; युवक-युवती ताब्यात…
पुणे: पुणे शहरातील विविध भागांमध्ये विंकेडला विविध पार्ट्यांचे आयोजन केले जात असून, अनेक युवक-युवतींचा धिंगाना पाहायला मिळत आहे. आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात मध्यरात्री सुरू असलेल्या हाय-प्रॉफाईल (High-profile) पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी (ता. ७) रात्री उशिरा छापा टाकला. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या पार्टीला “प्रोजेक्ट एक्स” (Project X) […]
अधिक वाचा...सातारा! पत्नीनेच सुपारी देऊन पतीला चिरडले गाडीखाली अन् म्हणाली…
सातारा : पत्नीनेच सुपारी देऊन पतीला गाडीखाली चिरडून त्यांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराड शहरात घडली आहे. लक्ष्मण श्रीरंग मंडले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते ठाणे जिल्ह्यात जलसंधारण खात्यामध्ये अभियंता होते. कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासात गुन्हा उघडकीस आणला असून, मृताची पत्नी आणि मेहुण्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील […]
अधिक वाचा...मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; कोट्यावधीचं सोनं जप्त, 7 जण अटकेत…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA)संचालनालय महसूल गुप्तचर (DRI) विभागाने सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. मुंबई विमानतळावरील कारवाईत सुमारे 3.2 किलो परदेशी सोन्याची धूळ (वॅक्स स्वरूपात) जप्त करण्यात आली असून, त्याची किंमत अंदाजे 5 कोटी रुपये आहे. या प्रकरणात 3 बांगलादेशी व श्रीलंकन नागरिक, 3 विमानतळ कर्मचारी आणि 1 रिसिव्हर अशा एकूण 7 […]
अधिक वाचा...
