हृदयद्रावक! नवरदेवासह बहीण अन् भाचीचा अपघातात जागीच मृत्यू…
बीड : लग्नाचा बस्ता खरेदी करून बहिणीसोबत परत येत असताना नवरदेवाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात नवरदेवासह त्याची बहीण आणि चिमुकल्या भाचीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या युवकाच्या दुचाकीला एसटी बसने दिली. युवकासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. अंबाजोगाई येथे नवरदेवाच्या दुचाकीला एसटी […]
अधिक वाचा...चिमुकल्याने अनैसर्गिक संबंधासाठी विरोध केल्याने केला खून अन्…
ठाणे : दहिसर परिसरातील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक अत्याचार करण्यासाठी अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत मुलाच्या आईने शिळ डायघर पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रारदार महिलेचा मुलगा 12 वर्षीय मुलगा 25 मार्च रोजी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…
अकोला: घरात लग्नाची तयारी सुरु असताना लग्न ठरलेल्या नववधूला होळीचा सण देण्यासाठी कुटुंब इंदूरला गेले होते. आई-वडिलासह इंदूरवरुन परत येताना मोटारीला अपघात झाला. अपघातामध्ये डॉक्टर निलेश माळोदे आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी रामराव माळोदे यांचा मुलगा दंत […]
अधिक वाचा...धक्कादायक! युवकाच्या गुप्तांगावर झाडल्या तब्बल नऊ गोळ्या…
पाटना (बिहार): दुचाकीला ओवरटेक करत अडवून युवकाची (वय २३) गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सारंगपूर येथे रविवारी (ता. ३१) रात्री ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हल्लेखोरांनी मुकेशकुमार शंकर सिंह याच्या गुप्तांगावर बेछूट गोळीबार केला. तब्बल नऊ गोळ्या लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! कन्येचा विवाह सोहळा पार पडला अन् बापावर काळाने घाला घातला…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): बेल्हे-जेजूरी राज्यमार्गावर झालेल्या अपघातात वधूपित्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणी (ता. आंबेगाव) येथील रहिवासी संदीप दत्तात्रय पोपळघट (वय ५0) यांचे अपघाती निधन झाले. त्यांची कन्या ऋतूजा पोपळघट (वय १८) ही जखमी झाली आहे. संदिप पोपळघट यांचे मूळ गाव (देवी भोयरे-ता.पारनेर.जि.नगर) पण सध्या लोणी येथे […]
अधिक वाचा...Video: पोलिसांनी सोन्याची पॉलिश असलेली ‘गोल्डमन’च्या मोटारीवर केली कारवाई अन्…
पुणे : पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालक आणि काळ्या काचा असलेल्या वाहनधारकांविरोधात कारवाई केली. यावेळी 406 वाहनांवर कारवाई करत 4 लाख 37 हजारांचा दंड आकारण्यात आला. पोलिसांनी गोल्डमन म्हणून ओळख असलेल्या शहरातील एका वाहनचालकाच्या वाहनावरही कारवाई करत दंड आकारल्यामुळे परिसरात चर्चा रंगली आहे. वाकड येथील फिनिक्स मॉल परिसर आणि थेरगाव येथील पदमजी पेपर मिल […]
अधिक वाचा...Video: लोणावळा येथे अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर कारवाई; पाहा नावे…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा ग्रामीण पोलिसांची छुप्या अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे ग्रामीण पोलिस जिल्हयाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्हयातील अवैध धंदयांवर परीणामकारक कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन व निर्दालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रामध्ये चोरून […]
अधिक वाचा...पुणे शहरात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-६ला यश आले आहे. पोलिसांनी घरफोडीचे ०३ गुन्हे उघड केले असून, पुढील तपास करत आहेत. गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट २६/०३/२०२४ रोजी हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करीत होते. युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन रेकॉर्ड वरील अटल गुन्हेगार […]
अधिक वाचा...पोलिसकाकाचा मृतदेह घराच्या अंगणातच झाडावर लटकलेला दिसला अन्…
कोच्ची (केरळ) : कोच्चीमधील अंगमालीजवळ पोलिस उपनिरीक्षक बाबूराज (वय ५५) यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बाबूराज यांची एका आठवड्यापूर्वी पोलिस स्टेशनमध्ये नेमणूक करण्यात आली होती. त्या पूर्वी ते स्पेशल ब्रॅंचमध्ये कार्यरत होते. बाबूराज यांचा मृतदेह अशा अवस्थेत सापडल्यामुळे कोच्ची परिसरात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी गळफास […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यामुळे वृद्धाचे फोडलं डोक…
कोल्हापूर : मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याला आनंद झाला होता. या रागातून मुंबई इंडियन्सच्या दोन चाहात्यांनी चेन्नईच्या वृद्ध चाहत्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत चेन्नईच्या चाहात्याचं डोकं फुटलं आहे. ही घटना करवीर तालुक्यातील हणमंतवाडीमध्ये घडली आहे. मुंबई इंडियन्स विरूद्ध सनराजयजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद […]
अधिक वाचा...
