बँकेची ३२ कोटी रुपयांची फसवणूक; बांधकाम कंपनीसह स्टेट बँकेच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल…
पुणे: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेने, रिअल इस्टेट व्यवसायात गुंतलेल्या एका भागीदारी फर्म, तिचे भागीदार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तत्कालीन मुख्य व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी संगनमताने बँकेची ३२ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तपास सुरू केला आहे. कर्जदारांनी पुण्यात आलिशान स्वतंत्र व्हिलांच्या बांधकाम आणि विकासासाठी खेळते भांडवल मंजूर […]
अधिक वाचा...अभिजीत दीपके यांना न्यायालयात सशर्त जामीन मंजूर; शांतता भंगाबाबत सक्त इशारा…
नवी दिल्लीः कॉक्रोरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांना दिल्ली न्यायायाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दीपके यांना शांतता बंधपत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी आज सकाळी अभिजीत दीपके यांना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्यावर शांतता भंग केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम १२६/१७० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस […]
अधिक वाचा...मुंबईतील वांद्रे, खार व सांताक्रूझमधील अंमली पदार्थ तस्करांशी संबंधित असलेल्यांच्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई…
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबई पोलिसांनी वांद्रे, खार, सांताक्रूझ आणि अंधेरी पश्चिम परिसरातील अंमली पदार्थ तस्करांशी संबंध असलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर कारवाई केली आहे. यापैकी बहुतेक बांधकामे अनधिकृत आणि अतिक्रमण केलेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात पश्चिम प्रादेशिक विभाग दोनचे पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार म्हणाले, की अमली पदार्थ विक्रीविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून विक्रेत्यांशी […]
अधिक वाचा...नाशिकमधील अजमेरी बेकरीवर एफडीएचा छापा; १५१ निकृष्ट केक आणि कप केकचा साठा जप्त…
नाशिकः अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नाशिकमधील अजमेरी बेकरीवर छापा घालून, १५१ किलो निकृष्ट दर्जाचे केक आणि कप केकचा साठा जप्त केला आहे. भारतनगर, वडाळा रोड परिसरात ही बेकर आहे. एफडीएने बेकरीला व्यवसाय त्वरित बंद करण्याची नोटीसही बजावली आहे. जप्त अन्नपदार्थांची किंमत ३७ हजार ९९० रुपये इतकी आहे. सणासुदीच्या काळात फेस्टिव्हल ड्राइव्ह २०२६ अंतर्गत एफडीएकडून […]
अधिक वाचा...होणाऱ्या पत्नीसोबत अलिबागला गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; कायदेशीर प्रक्रिया टाळून डॉक्टरने मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात…
अलिबागः पर्यटनासाठी अलिबागमध्ये आलेल्या एका तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर एका महिला डॉक्टरने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता, त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. डॉक्टरांच्या या निर्णयामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले असून, पोलिसही चक्रावले आहेत. हा तरुण त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लॉजवर मुक्कामी थांबलेला असतानाच अचानक मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अलिबागमध्ये पर्यटनासाठी अलिबागमध्ये आलेल्या […]
अधिक वाचा...पुणे पोलिसात भरती मोठा घोटाळा! नोकरी जाणार…
पुणे: राज्य सरकारच्या खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत, ‘कुराश’ या खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर केली. पुणे शहर पोलिस दलात भरती झालेल्या १९ जणांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सर्व बोगस उमेदवारांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात येणार असल्याची स्पष्ट माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. १९ बनावट उमेदवारांपैकी १० जणांना अद्याप सेवेत हजर करून […]
अधिक वाचा...बीड! शिक्षकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग; पालकांचा चोप अन्…
बीड: गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेतील चिमुरड्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबतची माहिती मुलींच्या पालकांना मिळाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. लुखामसला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अविनाश ढेरे हा शिक्षक कार्यरत आहे. याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीच्या […]
अधिक वाचा...नाशिक! डोंगराळे अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची घटना दहा महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी मालेगाव जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा आज (शुक्रवार) निकाल लागला असून, नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. विजय खैरनार असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी खैरनारने डोंगराळे येथील […]
अधिक वाचा...मैत्रीच्या नात्याला काळीमा; घरात घुसले अन् मित्राच्या पत्नीवर केला सामूहिक अत्याचार…
मुंबई : विरार परिसरातून मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दोघांनी आपल्या मित्राच्याच पत्नीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती घरी नसताना आरोपींनी अचानक घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आरोपींनी पीडितेच्या चार वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]
अधिक वाचा...पुणे! विद्यार्थ्याने नशेत भरधाव कार चालवत 4 वाहनांना उडवलं; धक्कादायक Video…
पुणे : एका विद्यार्थ्यानं दारूच्या नशेत रस्त्यावरच धिंगाणा घातला. त्याने नशेत भरधाव वेगात आणि कार पळवली आणि तीन ते चार वाहनांना धडक दिली. ही ड्रिंक अँड ड्राइव्हची घटना पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी (ता. १५) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरातील शेकडो नागरिकांनी या युवकाला गाडीतून खाली उतरवलं आणि घेरलं. View this […]
अधिक वाचा...
