पुणे! कॉलेजच्या लिफ्टमध्ये विद्यार्थिनी अडकली तब्बल 14 तास…

पुणे : एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली होती. विज आल्यानंतर तब्बल 14 तासांनंतर या विद्यार्थिनीची सुटका झाली. मात्र, 14 तास ना अन्न वा पाणी, ना कुणाशी संपर्क झाल्याने ती तरुणी घाबरली होती. रात्रभर शोधाशोध करूनही विद्यापीठ प्रशासन, पोलीस आणि तिच्या कुटुंबीयांना ती विद्यापीठाच्या आवारातील लिफ्टमध्ये अडकल्याचे लक्षात आले नाही. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!