नाशिक! वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर युवकाने मृत्यूला कवटाळले…

नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या शुभम बाळासाहेब व्यापारी (वय २१, रा. सिडको, लक्ष्मीनगर, महाले फार्म ) या युवकाने खांडे मळा परिसरातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच व्यापारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात […]

अधिक वाचा...

Video: पोलिस अधिकाऱ्याचे वर्दीतच अश्लील चाळे, DGP वर निलंबनाची कारवाई…

बंगळुरु : कर्नाटकचे डीजीपी के. रामचंद्र राव यांचे काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने कारवाई करत त्यांना निलंबित केले आहे. या व्हिडिओमध्ये के. रामचंद्र राव अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. डीजीपी के. रामचंद्र राव यांचे काही अश्लील व्हिडिओ सोमवारी (ता. […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाने घेतला जगाचा निरोप…

पुणे : शिक्रापूर येथे पोलिस भरतीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका युवकाने मित्राच्या खोलीत राहण्यास असताना गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील रणजीत साळुंखे यांच्या खोलीवर पोलिस भरती परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातून विरू संजय काळे आणि आदित्य साळेकर हे दोघे युवक आले […]

अधिक वाचा...

तब्बल 50 वर्षांनी लागला 7.65 रुपयांच्या चोरीचा निकाल; न्यायालयाने दिले आदेश…

मुंबई : दोन अज्ञात व्यक्तींवर 7.65 रुपयांची चोरी केल्याचा आरोप होता. या चोरीप्रकरणी दाखल झालेला खटला तब्बल जवळपास पाच दशकांनंतर अखेर न्यायालयीन प्रक्रियेचा शेवट गाठत आहे. 1977 साली नोंदवण्यात आलेल्या या प्रकरणावर माझगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अखेर पडदा टाकला आहे. या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींवर 7.65 रुपयांची चोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. […]

अधिक वाचा...

गोवा हादरला! रशियन आरोपीचे पोलिस तपासात चक्रवून टाकणारे दावे, मैत्री, प्रेम अन्…

पणजी (गोवा): गोव्यामध्ये दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्येनंतर एकच खळबळ उडाली. संशयित रशियन किलर आलेक्सेई लिओनोव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्याने १५ महिलांची हत्या केल्याचा दावा केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गोव्यात दोन रशियन महिलांच्या हत्येनंतर किनारपट्टीवरील राज्यातील पोलिस आरोपींनी इतरांचीही हत्या केली आहे का याचा शोध […]

अधिक वाचा...

अक्कलकोटला निघालेल्या पाच भाविकांचा अपघाती मृत्यू; पाहा नावे…

सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ शनिवारी (ता. १७) मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. अर्टिका कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने ५ जणांचा जागीच अंत झाला, तर एक महिला या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. अपघातग्रस्त हे अक्कलकोटला दर्शनासाठी निघाल होते. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून सहा मित्र मिळून अर्टिका कारने […]

अधिक वाचा...

एकाच खोलीत दोन महिला खेळाडू आढळल्या मृतावस्थेत…

तिरुअनंतपुरम (केरळ): भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) वसतिगृहामध्ये दोन महिला प्रशिक्षणार्थी खेळाडू मृतावस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोघींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. कोलम जिल्ह्यात ही घटना घडली घडली आहे. सँड्रा ए (१८ वर्षे) आणि वैष्णवी व्ही (१५) अशी आत्महत्या केलेल्या खेळाडूंची नावे आहेत. सँड्रा ही १२ वीत शिकत असून ती ॲथलेटिक्सची प्रशिक्षणार्थी […]

अधिक वाचा...

पुणे! संक्रांतीच्या दिवशीच ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू…

पुणे : संक्रांतीनिमित्त साड्या खरेदी करण्यासाठी जात असताना सख्ख्या बहिणींच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोघींचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडीतील बीआरटी मार्गावर तापकीर चौकाकडून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा येथे बुधवारी (ता. १४) दुपारी सव्वाच्या सुमारास ही घटना घडली. ऐन सणाच्या दिवशी दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ऋतुजा पांडुरंग शिंदे […]

अधिक वाचा...

साखरपुड्याच्या एक दिवस अगोदर मुलगी गरोदर असल्याचे आले समोर…

रायगड: अलिबाग तालुक्यात अल्पवयीन मुलीवर गंभीर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन समीर नारायण नाईक (वय २०) याने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यास अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आरोपी आणि पीडित मुलीची नोव्हेंबर 2024 मध्ये ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. जानेवारी 2025 पासून आरोपीने मुलीच्या घरी […]

अधिक वाचा...

लातूर! बनावट सोने देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…

लातूर (श्रीकांत मुंडे): डुप्लीकेट सोन्याच्या बिस्किटांच्या आधारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लातूर जिल्ह्यात नागरिकांची फसवणूक करून खरे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हडप करणाऱ्या एका अत्यंत संघटित व चलाख टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!