लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटाल याची हत्या…
लाहोर (पाकिस्तान): मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड, लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटालची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. त्याशिवाय आणखी एकाला कंठस्नान घालण्यात आले आहे. ही व्यक्ती हाफिज सईद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि पाकिस्तानी हँडलवर हाफिज सईदवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला […]
अधिक वाचा...पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…
पुणे : पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील कोथरूडच्या आशिष गार्डन समोर तीन जणांकडून युवकावर हल्ला करण्यात आला होता. राहुल जाधव असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...मुलीच्या नावे चॅटिंग! पुणे शहरात रस्त्यात भर दिवसा पाठलाग करून कोयत्याने हल्ला…
पुणे : पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर भर दिवसा एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सागर चव्हाण असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर […]
अधिक वाचा...काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी भाविकांच्या गाडीवर हल्ला केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी या तिर्थस्थळावरुन परत येत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत कोसळली. गेल्या दशकभरातला जम्मूतला तो सर्वात मोठा हल्ला होता. दहशतवाद्यांनी रविवारी (ता. […]
अधिक वाचा...
