नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…

नाशिक : भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याचे बिंग फोडणारा नीरज जाधव अखेरीस पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. नीरजच्या चौकशीतून खरातची कुंडली आता समोर येण्याची शक्यता आहे. भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पण, त्यांचे हे काळ कृत्य त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव या युवकाने बाहेर आणल्याचा […]

अधिक वाचा...

नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…

नाशिक : बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट 1 ने दोन दिवसांपूर्वी अटक असून, या प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान अनेक व्हिडीओ, फोटो आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर आला आहे. महिलेने दाखल केलेल्या एफआयआर (FIR) मधून धक्कादायक खुलासे […]

अधिक वाचा...

नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…

नाशिक: कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत असून, महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या व्हिडिओंमधून ‘तांत्रिक विधी’ आणि दैवी शक्तींच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचे समोर येत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सखोल तपासासाठी राज्य सरकारने […]

अधिक वाचा...

नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…

नाशिक: तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, या संपूर्ण दुष्कृत्याचा खरा मास्टरमाईंड कॅप्टन खरातचा ‘खास’ व ऑफिसबॉय संशयित नीरज जाधव असल्याचे समोर आले आहे. अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केले. मात्र, त्या शोषणाचे भांडवल करून 58 महिलांची लाज […]

अधिक वाचा...

नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…

मुंबई : नाशिकमधील भोंदू ज्योतिषी कॅप्टन ऊर्फ अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांची नाशिक गुन्हे शाखेने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे. या पथकाचे नेतृत्व IPS तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले असून त्यांनी आज (गुरुवार) अशोक खरात याची दोन ते तीन तास कसून चौकशी केली आहे. […]

अधिक वाचा...

नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…

नाशिक: गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासादरम्यान अशोक खरात याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!