नेपाळमध्ये जळगावच्या पर्यटकांची बस नदीत कोसळली; पाहा अपघातग्रस्तांची नावे…
मुंबई : महाराष्ट्रातील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळून भीषण झालेल्या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमधून ४१ प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळला पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील प्रवासी काठमांडूच्या दिशेने जात असताना बस नदीत कोसळली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. […]
अधिक वाचा...Video: अंबरनाथमध्ये कारने 5 जणांना ठरवून चिरडले…
अंबरनाथ: मुंबई आणि पुण्यामधील हीट अँड रन्स प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला असतानाच अंबरनाथमध्ये एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका कारने पाच जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अंबरनाथमधील जांभूळफाट्याजवळ असलेल्या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. टाटा सफारी […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला नवं वळण; आणखी दोघांना अटक…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे काही दिवसांपूर्वी अलिशान पोर्शे कारने दिलेल्या धकडेत दुचाकीवर असलेल्या अभियंता युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलगा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावाने त्याला पकडले होते. या अपघात प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोर्शे ही अलिशान […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला आरटीओकडून…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे काही दिवसांपूर्वी अलिशान पोर्शे कारने दिलेल्या धकडेत दुचाकीवर असलेल्या अभियंता युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलगा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावाने त्याला पकडले होते. अल्पवयीन मुलाला न्यायालयात हजर केलं असता तातडीनं जामीन मंजूर करण्यात आला होता. […]
अधिक वाचा...भरधाव फॉर्च्युनरने प्राध्यापिकेला चिरडलं; उपचारादरम्यान मृत्यू…
मुंबई : विरारमध्ये कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. आत्मजा कासट (वय ४६) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आत्मजा कासट या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. गुरुवारी (ता. १) संध्याकाळच्या सुमारास आत्मजा या विरार पश्चिम येथील मुलजीभाई […]
अधिक वाचा...जालन्यात भीषण अपघात! चिमुकलीसह तिघांचा मृत्यू; चालक फरार…
जालना : शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सहा वर्षीय मुलगी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार वर्षीय चिमुकली जखमी झाली आहे. मंठा येथील देवी रोडवर ही घटना घडली आहे. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला आहे. मंठा शहरातील देवी रोडवर शाळेतून घरी जाणाऱ्या […]
अधिक वाचा...हिट अँड रन! BMWच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आरोपीला अटक…
मुंबई : वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या विनोद लाड (वय २८) या युवकाचा मृत्यू झाला आहे. विनोद लाड याचा सात दिवसांनी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. विनोद लाड 20 जुलै रोजी कामावरून घरी परतत होता. तेव्हा वरळी सी लिंक […]
अधिक वाचा...भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…
काठमांडू (नेपाळ): काठमांडू येथे विमानाला आज (बुधवार) सकाळी अकराच्या सुमारास अपघात झाला असून, १९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. काठमांडूहून पोखराला जाणारे विमान कोसळले आहे. सौर्या एअरलाइन्सच्या विमानाने त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते अनिंयंत्रित झाले आणि सकाळी अकराच्या सुमारास कोसळले. विमान कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली. धुराचे लोट हवेत पसरले होते. घटनास्थळी पोलीस आणि […]
अधिक वाचा...Hit and Run! पिंपरी-चिंचवडमध्ये कारने पादचारी महिलेला उडवलं…
पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरात हिट अँड रनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार चालकाकडून रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या महिलेच्या अंगावर घातल्यानंतर कारचालक पसार झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हिट ऍण्ड रनचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने यात महिला थोडक्यात बचावली आहे, मात्र त्या जखमी झाल्या आहे. पिंपरी गावात रस्त्याच्या बाजूने चाललेल्या महिलेला कारने समोरून येत ठोकरले. त्यानंतर […]
अधिक वाचा...जालना जिल्ह्यात चारचाकी विहिरीत कोसळली; सात जणांचा मृत्यू…
जालना : जालना जिल्ह्यातील राजूर रोड वरील तुपेवाडी फाट्याजवळ काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली असून, सात जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गाडीत 12 प्रवासी असण्याची शक्यता आहे. तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! जालन्यातून काही प्रवासी काळ्या-पिवळ्या जीपमधून राजूरच्या दिशेने जात होते. राजूरकडे जात असताना […]
अधिक वाचा...
