बेस्टचालक संजय मोरे पोलिस चौकशीत सातत्याने एकच गोष्ट सांगतोय…
मुंबई: मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्टच्या बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ९) रात्री घडली आहे. बस चालक संजय मोरे याला न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पण, चौकशीदरम्यान तो अपघाताच्या दिवशी बस कशी अनियंत्रित झाली, मला माहिती नाही, अशी एकच गोष्ट साततत्याने सांगत आहे. बेस्ट प्रशासनाने संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस […]
अधिक वाचा...कु्र्ला बस अपघातातील बस चालक मोरेची पत्नी आणि मुलाने सांगितले की…
मुंबई: मुंबईच्या एलबीएस रोडवर कुर्ला परिसरात सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू असून 49 जण जखमी झाले आहेत. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. कुर्ला अपघात प्रकरणी बेस्ट बसचा चालक संजय मोरे याला कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत अटक […]
अधिक वाचा...कुर्ला बेस्ट बस अपघातातील चालकाचा खुलासा; म्हणून घात झाला…
मुंबई: मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात सोमवारी (ता. ९) रात्री एका बेस्ट बसने सात नागरिकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये तब्बल 48 जण जखमी झाले आहेत. बेस्ट बसमुळे हा अपघात झाला त्या बसचा चालक संजय मोरे याच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संजय मोरे याच्याकडून बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ती गर्दी शिरली असे सांगितले जात […]
अधिक वाचा...
