अजित पवार यांचा पुणे पोलिसांना कडक इशारा; जमत नसेल तर…

पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असताना त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत कडक इशारा दिला.

पुणे शहरात खूनासारख्या घटना दररोज घडत आहेत. बंदूका, पिस्तूल सहजपणे उपलब्ध होत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले- पुण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने अधिकारी आणले आहेत. पुण्यातील घटनांबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली आहे. मी या भागाचे प्रतिनिधित्व करत असल्याने मी देखील या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत आहे. राजकीय हस्तक्षेप नसेल तर पोलिसांना काम करणे अवघड जात नाही. इथे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आम्ही होऊ देत नाही. त्याच्या सोबतीला पोलिसांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी कार्यालय, साधन सामुग्री आदी गोष्टी देऊन देखील जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर वरिष्ठ पोलिस अधिकारी कमी पडत आहेत.’

पुणे शहरातील पोलिस अधिकाऱ्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावे. त्यांच्या जागी अन्य अधिकारी आणले जातील आणि या सर्व गोष्टींना चाप बसवला जाईल अशा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. या संदर्भात पुण्यातील अधिकाऱ्यांशी आपण बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेने आमच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे आता ही आमची जबाबदारी आहे की या गोष्टी थांबल्या पाहिजेत. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी येत्या सोमवारी मुंबईत गेल्यानंतर बोलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पुणे शहरातील कुख्यात गुंडाची मिरवणूक; आता बाप बाहेर आलाय…

पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिला कृष्णाने स्माईल दिली अन्…

स्वारगेट पोलिसांनी रेकार्ड वरील गुन्हेगारास पिस्टल मॅग्जीनसह केली अटक…

पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!