
दरोडा व वाहन चोरी विरोधी 01 पथकाकडून वाहन चोरीचे 02 गुन्हे उघड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील दरोडा व वाहन चोरी विरोधी 01 पथकाने वाहन चोरीचे 02 गुन्हे उघड केले असून, पुढील तपास करत आहेत.
फरासखाना पोलिस स्टेशन गु.र.न. 161/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पो.हवा/4211 शिंदे व पो.शि./8770 अमित गद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. सदर गुन्ह्यातील 02 संशयित चोरीच्या गाडीसह रविवार पेठ येथे मिळून आले.
1) प्रणव प्रकाश ठाकूर, वय 24 वर्षे, रा.204 रविवार पेठ, फुलवाला चौक, पुणे,
2) अजय दत्तात्रय कुमकर, वय 25 वर्ष, रा. 365 गुरुवार पेठ, फुलवाला चौक, पुणे असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील दुचाकी गाडी क्रमांक MH38AB7501 हिचेबाबत अधिक तपास करता सदरची दुचाकी गाडी ही त्यांनी रविवार पेठ परिसरातून चोरी केली आहे असे सांगितले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी एक दुचाकी चोरल्याचे कबूल केले.
पोलिसांनी खालील प्रमाणे 02 वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.
1) फरासखाना पोलिस गु.र.क्र. 161/2024 भा.न्या.सं.303(2) – बजाज कंपनीची पल्सर दुचाकी गाडी अं. किं. 80,000/-
2) समर्थ पोलिस गु.र.क्र. 63/2024 भा.द.वी.379 – होंडा कंपनीची एक्टिवा दुचाकी गाडी अं. किं. 10,000/-
एकूण मुद्देमाल किंमत 90,000/-
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर निखिल पिंगळे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, गणेश इंगळे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे-1, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नंदकुमार बिडवई यांचे सूचने प्रमाणे श्रेणी पो.उपनिरीक्षक शाहिद शेख, पो.हवा गणेश ढगे, पो.हवा राठोड, पो.हवा शिंदे, पो हवा पवार, म.पो.हवा पुकाळे , पो.शि दगडे ,पो.शि गद्रे यांनी केली आहे.
पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी…
पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून केली अटक; पाहा गुन्ह्याची पद्धत…
पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे शहरात एकाला नकली नोटांसह सहकारनगर पोलिसांनी केले जेरबंद…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

