पुणे शहरात बाणेर टेकडीवर महिलांना जबरदस्तीने लुटणारी टोळी जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बाणेर टेकडीवर नागालँन्ड राज्यातील महिलांना जबरदस्तीने लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बाणेर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बाणेर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये १३/१०/२०२४ रोजी १६/१५ वाजे चे सुमारास, बाणेर टेकडी, बाणेर पुणे. येथे वॉकींग करण्यासाठी गेलेल्या नागालँन्ड मधील महिला फिर्यादी अबिनीयु खांन्गबुबो चवांग (वय ३६ वर्ष, धंदा-नोकरी) या व त्यांच्या मैत्रीन चिंगमलिऊ पामेई, अपर पामेई असे वॉकींग करुन परत जात असताना ०४ अनोळखी व्यक्तींनी सदर ठिकाणी येवुन त्यांना शिवीगाळ करुन त्यांना लोखंडी हत्याराने मारहाण करुन त्यांचेकडील अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, बर्डस, सॅक असा एकुण ५१,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल, जबरदस्तीने हिसकावुन घेवून पळून गेले होते. त्याबाबत यातील फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं. ८११/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम-३०९ (६), ३५२,३ (५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम-३७ (१) (३) सह-१३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयाचे घटनास्थळी वरिष्ठांनी भेट देवून दाखल गुन्हयाबाबत सुचना दिल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना तपास पथकातील अधिकारी/अंमलदार यांनी यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन यातील आरोपी द्रापेत ऊर्फ विशाल प्रभाकर समुखराव (वय-१९ वर्ष, रा-कुंभार यांची चाळ, बोराडेवाडी, गोल्ड जिम समोर, वाघेश्वर कॉलनी, जाधवाडी चिखली पुणे. मुळपत्ता-मु.पो. म्हाळुंगी, ता. चाकुर, जि. लातूर) व ०२ विधीसंघर्षीत बालक यांचा हददीत/परहददीत शोध घेवुन त्यांचा मोटार सायकलवर पाठलाग करुन त्यांना शिताफीतीने ताब्यात घेतले. त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडून दाखल गुन्हयात जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेलेला व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल व लोखंडी धातूचा कोयता असा एकुण-०१,१०,७००/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन उत्तम कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील, पोलिस उप-आयुक्त परिमंडळ-०४ पुणे शहर हिंम्मत जाधव, सहायक पोलिस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलिस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, चतुः श्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विजयानंद पाटील, तपास पथकाचे अधिकारी, पोलिस उप-निरीक्षक, प्रणिल चौगले, पोलिस हवालदार / श्रीकांत वाघवले, पोलिस हवालदार/बाबुलाल तांदळे, पोलिस हवालदार/सुधाकर माने, पोलिस हवालदार/इरफान मोमीन, पोलिस हवालदार/बाबासाहेब दांगडे, पोलिस हवालदार/श्रीधर शिर्के यांनी केली आहे.

दरोडा व वाहन चोरी विरोधी 01 पथकाकडून वाहन चोरीचे 02 गुन्हे उघड…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!