Live Video: वकीलाने सुनावणीवेळी महिलेला केलं Kiss…

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल कामकाजाआधी एका वकिलाचा लाईव्ह रोमान्स कॅमेरामध्ये कैद झाला आहे. वकील कॅमेरा सुरू असतानाच महिलेचे चुंबन घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका खटल्याच्या ऑनलाईन सुनावणीवेळी ही घटना घडली आहे.

न्यायाधीश सुनावणीसाठी दाखल झाले नसल्यामुळे त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. आपला व्हिडिओ सुरू असल्याचे वकिलाच्या लक्षात नव्हते. कॅमेरा ऑन असताना वकिलाने महिलेचं चुंबन घेतले. व्हिडिओ फुटेजमध्ये वकील न्यायालयीन पोशाखात त्याच्या खोलीत बसलेला दिसत आहे. हा वकील कॅमेऱ्यापासून थोडा दूर उभा होता आणि त्याच्या चेहऱ्याची फक्त एक बाजू दिसत होती.

दुसरीकडे साडी घातलेली एक महिला त्याच्यासमोर उभी असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर वकील महिलेचा हात धरून तिला जवळ ओढतो. ही महिला संकोच करत असल्याचे आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे, पण वकील तिला चुंबन देऊन पुढे जातो आणि ती मागे सरकते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला, आणि यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रियाही येत आहेत.

नवऱ्याचे 19 महिलांशी अनैतिक संबंध, बेडरुमला स्पाय कॅमेरा लावला अन्…

Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…

पुणे Video: चिमुकली खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असतानाच जवानाने घेतली धाव…

Video: नवऱ्याला महिलेबरोबर रंगेहात पकडलं अन्…

रिलस्टार ईश्वरी हिचा Video सोशल मीडियावर व्हायरल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!