पुणे! प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले; रोहिणी खडसे म्हणाल्या…
पुणे: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. प्रज्ञा खोसरे यांच्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत प्रांजल खेवलकर यांनी खराडी भागातील ते हॉटेल 28 वेळा बुक करण्यात […]
अधिक वाचा...प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती; आक्षेपार्ह व्हिडिओ अन्…
पुणे : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणातील प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच आरोपींची कोठडी आज संपल्यामुळे शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी कोर्टामध्ये प्रांजल खेवलकर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती दिली. प्रांजल यांनी एका महिलेचा व्हिडीओ नाचताना दुसऱ्या आरोपीला पाठवला होता. त्यात एक मुलगी नाचताना दिसत असून, ज्यात म्हटलं की ‘ऐसा माल चाहिए’, प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये […]
अधिक वाचा...मुंबईतील शिक्षिकेचे व्हिडिओ कॉल करून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे…
मुंबईः एका खासगी शाळेतील महिला शिक्षिकेला (वय ३५) दहावीच्या एका विद्यार्थ्याचा वर्षभर लैंगिक छळ केल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करणे आणि लैंगिक मेसेजेस पाठवून तिने या विद्यार्थ्याचा छळ केला होता. पीडित 15 वर्षीय विद्यार्थ्याची आईने मुलगा रात्री उशिरापर्यंत फोनवर काहीतरी करत असल्याचे पाहिले. संशय आल्याने त्यांनी मुलाचा मोबाईल तपासला […]
अधिक वाचा...पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…
पुणे: हिंजवडी फेज-1 मध्ये एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या युवकाने सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीयूष कवडे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! पीयूष कवडे याने सोमवारी (ता. 28) दुपारच्या सुमारास ॲटलास कॉपको कंपनीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. […]
अधिक वाचा...कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
सांगली: सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावातील एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासू-सूनेचा मृत्यू झाला, तर कुटुंबातीलच दोन पुरुषांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांना पुढील उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील (वय 45) व सुन काजल समीर पाटील (वय 30) असे मृत महिलांची नावे […]
अधिक वाचा...डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या युवतीसोबत केलं नको ते कृत्य…
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील एका डॉक्टरने उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या युवतीसोबत (वय १७) नको तेच कृत्य केले आहे. या प्रकरणी पीडित युवतीने साकोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. डॉ. देवेश अग्रवाल (वय ४५) असे गुन्हा दाखल डॉक्टरचे […]
अधिक वाचा...लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…
पुणे : पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. स्वरूप विष्णू जाधव (वय २८, रा. भगवा चौक, मराठा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. धक्कादायक! पुणे पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या… स्वरूप विष्णू जाधव यांचे लग्न […]
अधिक वाचा...पुणे कोंढवा प्रकरणात नवा ट्वीस्ट, प्राध्यापिकेची एन्ट्री…
पुणे: पुणे शहरातील कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायटीमधील युवतीने दाखल केलेल्या खोट्या अत्याचाराच्या तक्रारीत नवा ट्वीस्ट आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. तर, दुसरीकडे या खोट्या तक्रारीनंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत फेक नरेटिव्ह पसरवले जात असल्याचे पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे. कोंढव्यातील युवतीने घरात घुसून लैंगिक अत्याचार झाल्याची खोटी तक्रार दिल्यामुळे […]
अधिक वाचा...धक्कादायक! दांपत्याने घेतला सेल्फी अन् डोळ्यादेखत पत्नीने मारली पुलावरून उडी…
नागपूर: एका दाम्पत्याने कन्हान नदीवरील नेरी पुलावरुन जात असताना निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबवली आणि क्षणात महिलेने (वय २३) अचानक पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय 23) असे महिलेचे नाव आहे. त्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरे यांच्या सोबत […]
अधिक वाचा...डॉक्टर शुभांगी वानखडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण…
सांगली: पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाट्याजवळ मुंबईतील डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आला. महिलेने स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिस प्रशासनाला दिले आहेत. डॉक्टर शुभांगी वानखडे या मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील आहेत. मुंबईत एका खासगी […]
अधिक वाचा...
