नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर…

नांदेड: प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या युवकाची हत्या झाल्यानंतर प्रेयसीने मृतदेहासोबत लग्न केले असून, मृत मुलाच्या आईने जातीयवादातून मुलाची हत्या झाल्याची तक्रार दिली आहे. मृत सक्षम ताटे (वय 20) आणि मुलीचे कुटुंब अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती डी वाय एसपी प्रशांत शिंदे यांनी दिली आहे. सक्षम ताटे आणि गजानन मामीडवार हे अट्टल गुन्हेगार होते. याच कारणामुळे सक्षमला […]

अधिक वाचा...

पुणे शहरात MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला जगाचा निरोप…

पुणे : पुणे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाचा मृतदेह शुक्रवारी (ता. २८) सकाळी आढळून आला आहे. सागर पवार (वय 26) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सागर पवार हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून तो पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर […]

अधिक वाचा...

पुणे शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराने संपवलं आयुष्य…

पुणे: पोलिस ठाण्यात समुपदेशनासाठी बोलावण्यात आलेल्या एकाने कृषी महामंडळाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १८) सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास घडली आहे. समीर हमीद शेख (वय 40, रा. गल्ली नं. 13, आंबेडकर नगर, मार्केटयार्ड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. समीर शेख हा रेकॉर्डवरील आरोपी होता. त्याची मानसिक स्थिती अस्थिर होती आणि […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईची दोन्ही चिमुकल्यांना घेऊन मारली विहिरीत उडी…

धुळे : आईने आपल्या दोन 3 आणि 6 वर्षांच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निकुंभे शिवारात शनिवारी दुपारी (ता. १५) घडली आहे. गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27 ), मुलगा दुर्गेश (वय 6) आणि मुलगी दुर्वा (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती पुढे आली […]

अधिक वाचा...

Video! हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून मारहाण; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

सोलापूर: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील 77 77 या हॉटेलच्या मालकाने मॅनेजरला नग्न करून मारहाण केल्याचा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नेटिझन्सनी जोरदार टिका केल्यानंतर स्पष्टीकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे. अखेर मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाला पोलिसांनी अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 या हॉटेल मालक लखन माने याने […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! कामवाल्या बाईने खिडकीतून पाहिलं अन् हादरलीच…

सोलापूर: बार्शी शहरात शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेदहाच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मातेने आपल्या 14 महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वतः साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ७) बार्शी शहरात घडली आहे. अंकिता वैभव उकिरडे असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात […]

अधिक वाचा...

शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात गेली पळून? पुणे पोलिसांकडून शोध सुरु…

पुणे : पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील तब्बल 40 एकर भूखंड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंढवा व बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची “मास्टरमाईंड” शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुणे पोलिसांकडून सध्या तिचा शोध सुरू आहे. शीतल तेजवानी हिच्या विरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, तिचा मोबाईल फोन […]

अधिक वाचा...

फलटण प्रकरणात सस्पेन्स वाढला, WhatsApp चॅटींगमध्ये वेगळाच ट्रँगल…

सातारा : फलटण येथे महिला डॉक्टरने हातावर सुसाईट नोट लिहून जीवन संपवलं होते. या नोटमध्ये त्यांनी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकरला आत्महत्येसाठी कारणीभूत ठरवले होते. बदने याने आपल्यावर चारवेळा लैंगिक अत्याचार तर प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असे तिने नोटमध्ये म्हटले होतं. या प्रकरणी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या सगळ्या […]

अधिक वाचा...

पुणे! नकुल भोईर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; पत्नीला साथ देणारा अटकेत…

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांची हत्या त्यांच्या पत्नीने केल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, ही हत्या करताना तिसरा व्यक्ती तिथं असावा असा संशय पोलिसांना आला होता. आता या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. नकुल भोईर आणि त्यांची पत्नी चैताली यांच्यामध्ये संशय घेण्यावरून कौटुंबिक वाद निर्माण झाले होते. दोघांमध्ये 23 ऑक्टोबर […]

अधिक वाचा...

फलटणमधील डॉक्टर युवती हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर…

सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर युवती आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात वाद झाल्यानंतर डॉक्टरने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मानसिक तणावात असलेल्या डॉक्टर युवतीने हॉटेलवर गेल्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर युवती ज्या ठिकाणी राहत होती, तिच्या फ्लॅटला लॉक लावल्याने तिने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!