पुणे! भोंदूबाबाच्या आश्रमातून वेगवेगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या जप्त…

पुणे : अंधश्रद्धेचा फायदा घेत भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाची हायटेक विकृती समोर आली. प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद तामदार (वय 29, रा. सूस गाव, मुळशी) याला बावधन पोलिसांनी अटक केल्यानतंर तपासादरम्यान धक्कादायक समोर येत आहेत. भोंदू बाबाच्या आश्रमात पोलिसांना वेगवेगळ्या गोळ्यांची पाकिटे आढळून आली आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… आरोपी भोंदूबाबा […]

अधिक वाचा...

शिक्षकाने केलेला अपमान विद्यार्थ्याच्या लागला जिव्हारी; चिठ्ठीत लिहिले की…

बुलढाणा: शिक्षकाने केलेल्या अपमानामुळे आणि आई-वडिलांचा अपमान जिव्हारी लागल्याने दहावीत शिकणाऱ्या विवेक राऊत या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात घडली आहे. जय बजरंग विद्यालयात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गोपाल सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाने वर्गात विवेक राऊत नावाच्या विद्यार्थ्याला एका प्रश्नाचे उत्तर देता न […]

अधिक वाचा...

जळगाव! शिक्षकाने शाळेतील वर्गातच घेतला गळफास…

जळगाव: शिक्षकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरा येथे उघडकीस आली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेतील ही घटना असून रवींद्र महाले असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेच्या मधल्या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने घेतला गळफास…

नाशिक : आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:ही गळफास घेतल्याची घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. काही दिवसांपूर्वीच या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नाशिक उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार स्वप्निल दीपक गायकवाड (वय ३४, रा. जेलरोड) या पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे! युवकाने डिप्रेशनच्या कारणातून केला आयुष्याचा शेवट; ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले…

पुणेः पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असणारा संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय १८) हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बेपत्ता मुलानं स्वत: व्हॉट्सअॅपवर ऑडिओ क्लिप पाठवून आपण विष प्यायल्याची माहिती दिली आणि लोकेशनही सांगितले. संजयच्या आत्महत्येचं कारणंही आता समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयने डिप्रेशनमुळे आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने […]

अधिक वाचा...

एकाच खोलीत एकाच ओढणीने युवक-युवतीने घेतला गळफास; संशय घेऊ नका…

सोलापूर: सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील एका घरात युवक आणि युवतीने एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून, पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. रोहित ठणकेदार आणि अश्विनी केशापुरे असे आत्महत्या करणाऱ्या दोघांची नावे आहेत. दोघेही २३ […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मुंबईतील महाविद्यालयात युवतीचा मृत्यू; हत्या की आत्महत्या…

मुंबईः मुंबईतील सुप्रसिद्ध साठ्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या संध्या पाठक (वय 21) या युवतीने महाविद्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन जीव दिल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी घडली. संध्या हिच्या आत्महत्येच्या घटनेने साठ्ये महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. संध्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. संध्या पाठक ही साठ्ये महाविद्यालयात स्टॅटिस्टिक्स (अंकशास्त्र) विभागात तिसऱ्या […]

अधिक वाचा...

वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने घेतला पतीचा जीव; १७ दिवसांपूर्वीच लग्न…

सांगली : पत्नीने वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना कुपवाड येथील प्रकाशनगरच्या एकता कॉलनीत घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनिल लोखंडे असे मृत पतीचे नाव आहे. अनिल लोखंडे यांची राधिका ही दुसरी पत्नी असून लग्नाला अवघे १७ दिवसच झाले होते. अनिल लोखंडे यांची पहिली पत्नीचे निधन […]

अधिक वाचा...

पुणे! हिंजवडीत IT इंजिनिअर युवतीने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरुन मारली उडी…

पुणे : हिंजवडी परिसरात आयटी इंजिनिअर युवतीने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरुन उडी मारून जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून ठेवली केली. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये 31 मे रोजी ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… […]

अधिक वाचा...

वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती…

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिसांची सहा पथक निलेश चव्हाणचा शोध घेत होते. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लूकआऊट नोटीस ही जारी केली होती. अशातच आता निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुरावा देखील सापडला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठा ट्विस्ट […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!