पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
पुणे: व्यावसायिक असलेल्या केतन अग्रलवाल (वय २४) याचा तोल गेल्याने लोहगडावरून ४०० फूट दरीत कोसळला असल्याचा बनाव आरोपी आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने रचला असल्याचे समोर आले. केतन अग्रवालच्या जीवावर उठणारे सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची ओळख एका व्यवसायाच्या निमित्ताने झाली असल्याचे समोर आले. पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन […]
अधिक वाचा...केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे : लोणावळ्याजवळील लोहगडावरील दरीत कोसळून केतन अग्रवाल (वय २४) याचा मृत्यू झाला आहे. केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीनेच दरीत ढकलल्याचे तपासादरम्यान समोर आले. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिच्या प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केल्याचं उघड झाले आहे. केतनच्या मृत्यूनंतर सियाने कोणाला तिच्यावर शंका येऊ नये म्हणून रडण्याचे नाटक करत राहिली. तिने केतनच्या मृत्यूनंतर […]
अधिक वाचा...पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे: लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल (वय २४) या युवकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचे उघड झाले आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी […]
अधिक वाचा...पुणे शहरात मायलेकाची तब्बल ८ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक…
पुणे: बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा आणि त्याबदल्यात फ्लॅट देण्याचे मोठे आमिष दाखवून एका मायलेकाची तब्बल ८ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश घिसुलाल मेहता (संचालक, ड्रीम्स कॉर्पोरेशन), उमेश शशिकांत अंबेकर (रा. बिबवेवाडी), हसमुख प्रकाश […]
अधिक वाचा...पुणे! भोंदूबाबा अश्लिल व्हिडिओ पाहायचा अन् महिला अनुयायींसमोरच…
पुणे: पुणे शहरातील खराडी परिसरातील भोंदूबाबा राधामोहन मिश्रा प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने नोंदवलेल्या पुरवणी जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. मिश्रा स्वतःच्या महिला अनुयायांसमोरच पीडित युवतीवर अत्याचार करत होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा, स्वामी कंवलनयन आणि त्यांच्या सहा महिला अनुयायांविरुद्ध गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…
पुणे: आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेलेल्या युवकाचा फोटो काढताना पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अग्रवाल (वय 24) असे या मृत युवकाचे नाव आहे. गुरुवारी (18 जून) सकाळी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा गुरुवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त दोघांनी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या…
ठाणे : हुंडा आणि सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ मधून समोर आली आहे. विशाखा टिळेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपी डॉक्टर पतीसह सासरच्या तिघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या विकृत पतीने पत्नीच्या प्रत्येक हालचालीवर […]
अधिक वाचा...पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…
पुणे: ईश्वराचा अवतार सांगणाऱ्या राधामोहन मिश्रा या भोंदूबाबाने एका उच्चशिक्षित कॉर्पोरेट महिलेवर केवळ १७ वर्षे अत्याचार करत तिचा अमानुष छळ करत तिला विजेचे शॉक दिले. संतापजनक म्हणजे महिलेला चक्क मूत्र पाजल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. २००९ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन जणांना २० […]
अधिक वाचा...पुणे शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या फसवणूकीच्या तक्रारींचा आढावा…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील विविध भागांमध्ये चोरी, ऑनलाइन फसवणूकीच्या घटना घडल्या असून, विविध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे… View this post on Instagram A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) १) बाणेर पोलिसांची घरफोडीचा तपास सुरू; ५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरी बाणेर : बाणेर-पाषाण लिंक रोड येथील […]
अधिक वाचा...अनैतिक संबंधाचा संशय अन् आमच्या महिलांच्या पाठीमागे लागला आहेस काय म्हणत…
सोलापूर: “तू आमच्या मुलींची छेड काढतोस, आणि आता आमच्या घरातील महिलांच्याही पाठीमागे लागला आहेस,” असा आरोप करत घरासमोरील अंगणात झोपलेल्या एका युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या मोहोळ तालुक्यातील एका गावात करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. युवराज अशोक व्यवहारे (वय 27) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत […]
अधिक वाचा...
