पुणे शहरातील पोलिसकाकाच्या प्रसंगावधानाने वाचले युवतीचे प्राण!
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मोटर परिवहन विभाग शिवाजीनगर पुणे येथे कार्यरत असलेले पोलिस शिपाई हर्षल शिवरकर यांच्या प्रसंगावधानाने युवतीचे प्राण वाचले आहेत. हर्षल शिवरकर यांचे जनतेकडून कौतुक केले जात आहे. वानवडीत होलेवस्ती येथे 29/12/2024 रोजी रात्री 08:30 चे सुमारास दुचाकीवरुन जाणाऱ्या युवतीला फिट येऊन रस्त्यावर पडली. त्याठिकाणी असलेले पोलिस शिपाई हर्षल शिवरकर यांनी त्यांना […]
अधिक वाचा...Video: सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण यांचा अनोखा छंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण यांनी आपल्या अनोख्या शैलीतून देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. चित्रकला व लेखन यांची आवड असणारे चव्हाण यांनी दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांचे स्वतः चित्र साकारून ही अनोख्या पद्धतीने श्रध्दांजली अर्पण केली आहे. प्रकाश चव्हाण यांनी राज्य पोलिस दलात विविध […]
अधिक वाचा...भगवान महादेवाने राक्षस त्रिपुराचा केलेला वध हा एक प्रकारचा एन्काऊंटरचः अशोक इंदलकर
पुणेः त्रिपुरा पोर्णिमेच्या दिवशी भगवान महादेवाने दुष्ट राक्षस त्रिपुरा सुर याचा वध केला होता अशी आख्याईका असून, हा एक एन्काऊंटरचाच प्रकार आहे, असे अपर पोलिस अधिक्षक (नि) अशोक इंदलकर यांनी ‘एन्काऊन्टर’ या विषयावर बोलताना सांगितले. रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हरसिटी यांनी त्रिपुरा पोर्णिमेच्या दिवशी (ता. १५) ‘पोलीस एन्काउन्टर- दुर्मिळ माहिती व थरारक अनुभव कथन’ या […]
अधिक वाचा...पिंपरी पोलिसांमुळे माय-लेकांची दीड वर्षांनी झाली भेट अन् मिठी मारत फुटला अश्रूंचा बांध…
पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिसांमुळे दीड वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध लागला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली अन् त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य बघून पोलिसांसह उपस्थितांचेही डोळे पाणावले. बेपत्ता झालेल्या आईला आळंदीपासून ते बुलढाण्यातील शेगाव पर्यंत दीड वर्षांपासून शोधत होता. मात्र आईचा शोध लागला नाही. मात्र अचानक वाहतूक पोलिसाचा फोन आला. त्याने दाखविलेला फोटो आपल्या आईचाच असल्याची […]
अधिक वाचा...सिंघम IPS शिवदीप लांडे यांचा पोलिस सेवेतून राजीनामा; कोण आहेत शिवदीप लांडे…
पाटणा (बिहार): सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज (गुरुवार) पोलिस सेवेतून राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. शिवदीप लांडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत […]
अधिक वाचा...Video: ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…
नागपूर: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर तहसील पोलिस ठाण्याच्या आवारात ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नृत्याचा ठेका धरणारे दोन पोलिस कर्मचारी आणि दोन महिला अंमलदार अशा चारही पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हे चारही कर्मचारी तहसील पोलिस ठाण्यातील आहेत. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटणकर, पोलिस हवालदार अब्दुल गणी, पोलिस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी, आणि […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…
पुणे : पुणे शहरातील कात्रज चौकामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पाऊस सुरू असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लांबे यांनी भर पावसात वाहतूक कोंडी सोडवली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लांबे यांनी पावसात उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच […]
अधिक वाचा...ट्रकला लागेलल्या आगीत 30 शेळ्यांचा होरपळून मृत्यू; पोलिसकाका जखमी…
बीड : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाडळसिंगी परिसरात दोनशे शेळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक लागलेल्या आगीत 30 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या ट्रकमधील 170 शेळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिस व स्थानिकांना यश आले. मात्र, या शेळ्यांना सुखरुप बाहेर काढताना महामार्गावरील पोलिस कर्मचारी, हवालदार अन्सार मोमीन हे किरकोळ जखमी […]
अधिक वाचा...सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख एक धाडसी अधिकारी…
दिड वर्षात जवळपास 18 कोटींचा मुद्देमाल जप्त: वेगवेगळ्या गुन्ह्यात 4387 आरोपींना अटक सातारा (उदय आठल्ये): 20 ऑक्टोबर 2022 मध्ये समीर शेख यांनी सातारा जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज अखेर आपल्या कर्तृत्वाचा आलेख चढता ठेवला आहे. गेल्या दीड वर्षात सातारा जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील विविध भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करुन तसेच दरोडा घरफोडी […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याचे भिकाऱ्याने इंग्रजीमध्ये आभार मानले अन् बसला धक्का…
नवी दिल्ली : एका पोलिस अधिकाऱ्याने कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर भिकारी समजून एकाला पाणी प्यायला दिले. मात्र, चौकशी केल्यानंतर सत्य घटना ऐकल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याला धक्काच बसला. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर एक तहानलेला व्यक्ती स्टेशनवर बसला होता. आरपीएफ पोलिस निरीक्षकाने त्याला पाहिलं आणि त्याला भिकारी समजून […]
अधिक वाचा...
